Vivah Muhurt 2023 November And December Marriage Dates and Time; नोव्हेंबर, डिसेंबरचे शुभ मुहूर्त… या दिवशी करु शकता ‘शुभमंगल सावधान’ आणि ‘गृहप्रवेश’

( प्रगत भारत । pragatbharat.com) Vivah Muhurta 2023 : हिंदू धर्मात प्रत्येक कार्याकरिता शुभ मुहूर्त पाहिला जातो. शुभ काळ आणि शुभ मुहूर्त यांना अनन्य साधारण महत्त्व आहे. चातुर्मासात 29 जून ते 22 डिसेंबरपर्यंत विवाह, साखरपुडे, गृहप्रवेश आणि अनेक शुभ विधी करण्यासाठी मुहूर्त जाहिर करण्यात आले आहेत.  ज्योतिषशास्त्रानुसार, नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये गृहप्रवेशाकरिता 10 शुभ मुहूर्त आहेत. नोव्हेंबर 2023 मध्ये 6 आणि डिसेंबरमध्ये 4 असे एकूण 10 शुभ मुहूर्त आहेत.  नोव्हेंबर-डिसेंबरमधील विवाह मुहूर्त  2023 वर्ष संपता संपता दोन महिन्यात शुभ विवाहाचे मुहूर्त आहेत. या दिवसांमध्ये अनेक मंगल कार्य करु शकतात. शुभ मुहूर्त,…

Read More

Chandrayaan-3 : चांद्रयान-3 चा चंद्रावर ‘गृहप्रवेश’, कधी आणि कसं पाहाल Live टेलिकास्ट; पाहा एका क्लिकवर

( प्रगत भारत । pragatbharat.com) How to watch live telecast Chandrayaan-3 : चांद्रयान-3 चंद्रावर लँड करण्याचं काऊंटडाऊन सुरू झालंय. चांद्रयान-3चं चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग नियोजित वेळेनुसारच होणार असल्याची माहिती इस्रोकडून देण्यात आली आहे. त्यामुळे आता सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. चांद्रयानच्या लाँडिंगची माहिती इस्त्रोकडून वेळोवेळी देण्यात येत आहे. त्याचबरोबर आता तुम्हाला चंद्रयानाचं लँडिंग देखील लाईव्ह पाहता येणार आहे. चंद्रावर लँडिगं होण्याआधीची 15 मिनिटं अतिशय निर्णायक आणि महत्त्वाची ठरणार आहेत. चांद्रयान-3 चं लँडिंग कधी? 23 ऑगस्टला म्हणजे उद्या 18 वाजून 04 मिनिटांनी (6:04 PM) चांद्रयान चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणार आहे. त्यामुळे…

Read More