Chandrayaan-3 : चांद्रयान-3 चा चंद्रावर ‘गृहप्रवेश’, कधी आणि कसं पाहाल Live टेलिकास्ट; पाहा एका क्लिकवर

( प्रगत भारत । pragatbharat.com) How to watch live telecast Chandrayaan-3 : चांद्रयान-3 चंद्रावर लँड करण्याचं काऊंटडाऊन सुरू झालंय. चांद्रयान-3चं चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग नियोजित वेळेनुसारच होणार असल्याची माहिती इस्रोकडून देण्यात आली आहे. त्यामुळे आता सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. चांद्रयानच्या लाँडिंगची माहिती इस्त्रोकडून वेळोवेळी देण्यात येत आहे. त्याचबरोबर आता तुम्हाला चंद्रयानाचं लँडिंग देखील लाईव्ह पाहता येणार आहे. चंद्रावर लँडिगं होण्याआधीची 15 मिनिटं अतिशय निर्णायक आणि महत्त्वाची ठरणार आहेत. चांद्रयान-3 चं लँडिंग कधी? 23 ऑगस्टला म्हणजे उद्या 18 वाजून 04 मिनिटांनी (6:04 PM) चांद्रयान चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणार आहे. त्यामुळे…

Read More