( प्रगत भारत । pragatbharat.com) India Vs Canada Issue Jammu Kashmir Ladakh: भारत आणि कॅनडादरम्यानचा वाद शिगेला पोहचला आहे. मंगळवारी भारताने 5 दिवसांच्या आज कॅनडाच्या राजदूतांना देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. असं असतानाच कॅनडानेही आपली हेकेखोरी कायम ठेवत आपल्या नागरिकांसाठी एक पत्रक जारी केलं आहे. कॅनडाने या पत्रकामध्ये आपल्या देशातील नागरिकांना जम्मू-काश्मीरसंदर्भात निर्देश दिले आहेत. कॅनडा भारत वाद कशावरुन? सोमवारी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी कॅनडीयन संसदेमध्ये भारतावर खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येमध्ये सहभागी असल्याचा आरोप केला. त्यानंतर कॅनडाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी भारताच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला कॅनडामधून भारतात परत पाठवलं.…
Read MoreTag: भरतवर
चांद्रयान-3 च्या यशाने चीनचा जळफळाट! भारतावर बिनबुडाचा आरोप करत म्हणाले, 'आमचं तंत्रज्ञान…'
( प्रगत भारत । pragatbharat.com) China On Chandrayaan-3 Successful Landing: 23 ऑगस्ट रोजी भारताच्या चांद्रयान-3 मोहिमेमधील विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरल्यानंतर जगभरातून भारतावर कौतुकाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत असताना चीनने विचित्र भूमिका घेतली आहे.
Read More