Leo April 2024 Horoscope : एप्रिल महिन्यात सिंह राशीच्या लोकांना घ्यायचा आहे आयुष्यातील अंतिम निर्णय

( प्रगत भारत । pragatbharat.com) Leo Monthly Horoscope April 2024 in Marathi : एप्रिल महिन्यात अनेक ग्रह आपली स्थिती बदलणार आहे. ग्रहांच्या या स्थितीबदलामुळे सिंह राशीच्या आयुष्यात, करिअर, नातेसंबंध यावर काय परिणाम होणार याबद्दल टॅरो कार्ड तज्ज्ञ डॉ. कविता ओझा यांनी सांगितलंय. (Leo April 2024 Horoscope singh Rashi Bhavishya For April Monthly Rashifal in Marathi) सिंह राशीसाठी कसा असेल एप्रिल महिना? सिंह राशीच्या लोकांसाठी एप्रिल महिना कसा असेल याबद्दल टॅरो कार्ड तज्ज्ञ डॉ. कविता ओझा यांनी सांगितलं आहे. त्या भाकीत केलंय की, या लोकांना एप्रिल महिन्यात आयुष्याबद्दल अंतिम निर्णय घ्यायचा…

Read More

Today 7 October is the Last Day to Exchange Rs 2000 Notes Know the Rules And Formalities; RBI ची तुमच्यावर नजर; 2 हजारांची नोट बदलण्याची आज अंतिम तारीख, अन्यथा…

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी VIDEO : चूक दुसऱ्याची मार खाल्ला बॉडीगार्डने; मंत्र्याची क्षुल्लक कारणावरुन अंगरक्षकाला मारहाण

Read More

Chandrayaan-3 is 2 hours away from Moon know what happen in midninght;भारताचे चांद्रयान-3 अंतिम टप्प्यापासून अवघे 2 तास दूर, मध्यरात्री काय घडले ते जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Chandrayaan-3 landing Updates: भारत आणि रशिया यांच्यातील चंद्रावर पोहोचण्याच्या शर्यतीत भारतीय चांद्रयान-3  जिंकण्याच्या जवळ आहे. चांद्रयान-3 कक्षा बदलल्यानंतर डीबूस्टिंगद्वारे चंद्राच्या जवळ पोहोचले आहे आणि 2 तासांनंतर म्हणजे शुक्रवारी रात्री 2 वाजता, त्याला प्री-लँडिंग ऑर्बिटसाठी दुसरे डीबूस्टिंग करावे लागेल. दुसरीकडे रशियन अंतराळयान लुना-25 शनिवारी रात्री कक्षा बदलत असताना आपत्कालीन परिस्थितीत अडकले. कक्षा बदलण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना यश न मिळाल्याने लुना-25 आपली कक्षा बदलू शकले नाही. लुना-25 हे 21 ऑगस्टला चंद्रावर उतरणार आहे, त्यासाठी बुधवारीच ते चंद्राच्या वरच्या कक्षेत पोहोचले होते.  Luna-25 आज प्री-लँडिंग कक्षेत पोहोचणार होते…

Read More

चांद्रयान-3 ने गाठला महत्त्वाचा टप्पा, भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा; अंतिम प्रवास सुरु

( प्रगत भारत । pragatbharat.com) Chandrayan 3: भारताच्या चांद्रयान-3 मोहिमेसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. चांद्रयान-3 चंद्राच्या जवळच्या कक्षेत पोहोचले आहे. 17 ऑगस्टला दुपारी 1 वाजता प्रोपल्शन युनिटपासून वेगळे होऊन, विक्रम लँडरचा चंद्राच्या दिशेने प्रवास सुरु झाला आहे. म्हणजेच आजपासून विक्रम लँडर प्रज्ञान या रोव्हरसह चंद्राच्या दिशेने हळूहळू सरकू लागेल. यानंतर ठरल्याप्रमाणे 23 ऑगस्टला चांद्रयान चंद्रावर लँडिग करणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी ISRO मध्ये उपस्थित असणार आहेत.  संपूर्ण जगाचं लक्ष लागलेल्या चांद्रयान-3 ने आज आणखी एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण केला आहे. विक्रम लँडर चांद्रयान 3 च्या प्रोपल्शन मॉड्यूलपासून यशस्वीपणे…

Read More