( प्रगत भारत । pragatbharat.com) Rajmata Jijabai Jayanti 2023 Marathi Wishes: छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखा युगपुरुष घडवणाऱ्या मातोश्री राजमाता जिजाऊ यांची 12 जानेवारी रोजी (तारखेप्रमाणे) जयंती असते. राजमाता जिजाबाई या असंख्य महिलांचे प्रेरणास्थान आहेत. अनेक महिला आई म्हणून मुलांना घडवताना जिजाऊंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवतात. त्यांच्या जयंतीनिमित्त आपण एकमेकांना शुभेच्छा देऊ शकता. त्यासाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्वीटर यांसह अन्य सोशल मीडियाचा वापर करुन शुभेच्छा पाठवू शकता. राजमाता जिजाऊ यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे झाला. लघुजी जाधव आणि म्हाळसाबाई उर्फ गिरिजाबाई यांच्या घरात त्यांचा जन्म झाला. त्यांचा हिंदवी…
Read MoreTag: मनच
ISRO च्या शिरपेचात मानाचा तुरा! जगात कोणालाही जमलं नाही ते भारताने करुन दाखवलं; आदित्य L1 सूर्याच्या कक्षेत दाखल
( प्रगत भारत । pragatbharat.com) Aditya l1 mission Breaking : चांद्रयान – 2 मोहिम यशस्वी झाल्यानंतर भारताने आणखीन एक इतिहास रचला आहे. सूर्य मोहिमेवर ISROचे आदित्य एल-1 आपल्या निश्चितस्थानी म्हणजेच लॅग्रेंज पॉइंट-1 (L1) वर पोहोचले असून अंतिम कक्षेत स्थिरावेल. येथे आदित्य 2 वर्षे सूर्याचा अभ्यास करेल आणि महत्त्वाची माहिती गोळा करणार आहे. भारतातील ही पहिली सूर्य अभ्यास मोहीम इस्त्रोने 2 सप्टेंबर रोजी सुरू केली असून आज पुन्हा एकदा इस्त्रोच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला. L-1 पॉईंटचे नेमकं महत्त्व काय? L-1 पॉईंटच्या सभोवतालच्या प्रदेश हालो ऑर्बिट कक्ष म्हणून ओळखले जाते.…
Read Moreचांद्रयान-3 ने गाठला महत्त्वाचा टप्पा, भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा; अंतिम प्रवास सुरु
( प्रगत भारत । pragatbharat.com) Chandrayan 3: भारताच्या चांद्रयान-3 मोहिमेसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. चांद्रयान-3 चंद्राच्या जवळच्या कक्षेत पोहोचले आहे. 17 ऑगस्टला दुपारी 1 वाजता प्रोपल्शन युनिटपासून वेगळे होऊन, विक्रम लँडरचा चंद्राच्या दिशेने प्रवास सुरु झाला आहे. म्हणजेच आजपासून विक्रम लँडर प्रज्ञान या रोव्हरसह चंद्राच्या दिशेने हळूहळू सरकू लागेल. यानंतर ठरल्याप्रमाणे 23 ऑगस्टला चांद्रयान चंद्रावर लँडिग करणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी ISRO मध्ये उपस्थित असणार आहेत. संपूर्ण जगाचं लक्ष लागलेल्या चांद्रयान-3 ने आज आणखी एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण केला आहे. विक्रम लँडर चांद्रयान 3 च्या प्रोपल्शन मॉड्यूलपासून यशस्वीपणे…
Read Moreजिममध्ये व्यायाम करताना फिटनेस इन्फ्ल्यूएंसरचा भयानक मृत्यू, 'त्या' एका चुकीने मानच मोडली
( प्रगत भारत । pragatbharat.com) जिममध्ये व्यायाम करताना एका फिटनेस इन्फ्ल्यूएंसरला भीषण मृत्यूला सामोरं जावं लागलं. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. व्यायाम करताना एक चूक भोवली आणि यात त्याची मान मोडली. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण त्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता.
Read MoreMilind Soman Diet Plan Revealed his Secret of Fitness; दिवसभर काय खातो मिलिंद सोमण, हा आहे भारताच्या ‘आयर्न मॅन’चा डाएट
[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) काय आहे मिलिंद सोमणचा डाएट मिलिंद सोमण इन्स्टाग्रामवर खूप ऍक्टिव आहे. कायमच आपल्या फिटनेसचे किंवा डाएटचे फोटो तो अपलोड करत असतो. मिलिंदने त्याचा डाएट प्लान शेअर करताना सांगितलं की, तो सकाळी उठल्यावर जवळपास ५०० मिली लीटरहून अधिक पाणी पितो. असा असतो नाश्ता सकाळी १० वाजता मिलिंदचा नाश्ता होतो. ज्यामध्ये तो काही सुकामेवा म्हणजे ड्रायफ्रुट्सचा समावेश करतो. तसेच फळांमध्ये पपई, टरूज आणि हंगामी फळांचा समावेश करतो. (वाचा -श्रावणातील उपवास कसे कराल? बाबा रामदेव यांनी सांगितले या दिवसांत आरोग्य कसे जपाल? जेवणात खातो हा एकच पदार्थ…
Read More