Indias Chandrayaan-3 did not land on Moons South Pole Chinas Top Scientist Claims Sensationally;भारताचे चांद्रयान-३ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरलेच नाही, चीनच्या सर्वोच्च शास्त्रज्ञाचा खळबळजनक दावा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indias Chandrayaan-3: भारताच्या चंद्र मोहीम चांद्रयान-3 चे जगभरातून कौतुक होत आहे. चांद्रयानच्या यशस्वी मोहिमेनंतर विविध देशाच्या प्रमुखांनी इस्रोचे कौतुक केले. असे असताना आपले शेजारील राष्ट्र चीनच्या मनात काहीतरी वेगळेच चालले आहे. भारताचे चांद्रयान 3 हे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर किंवा त्याच्या आसपास उतरले नाही असा दावा चीनी वरिष्ठ शास्त्रज्ञाने केला आहे.आतापर्यंत भारताच्या यशावर कोणीही प्रश्नचिन्ह उपस्थित केले नाही वा वाद घातला नाही. नासा आणि युरोपियन स्पेस एजन्सीने चंद्राच्या दूरच्या बाजूला सॉफ्ट लँडिंगसाठी इस्रोच्या शास्त्रज्ञांचे कौतुक केले आहे. अशावेळी चीनच्या या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे. भारतीय शास्त्रज्ञ…

Read More

India is the first country in the world to land a lunar rover on the South Pole

( प्रगत भारत । pragatbharat.com) Chandrayaan 3 Landing : चांद्रयान 3 मोहीम यशस्वी झाली. भारतानं नवा इतिहास घडवला. 23 ऑगस्टला बरोबर 6 वाजून 4 मिनिटांनी चांद्रयान (Chandrayaan) चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरलं. अमेरिका, रशिया आणि चीननं या देशांनी आधी चंद्रावर स्वारी केलीय. मात्र दक्षिण ध्रुवावर चांद्रयान उतरवणारा भारत (India) जगातला पहिलाच देश ठरलाय. त्यामुळं अंतराळ क्षेत्रातली भारत आता नवी महापॉवर (Super Power) बनलाय. खरंतर पृथ्वीवर दिसते ती चंद्राची एकच बाजू. जी बाजू दिसत नाही तिला दक्षिण ध्रुव किंवा चंद्राची डार्क साईड म्हटलं जातं. या डार्क साईडच्या बाजूला उतरून तिथली रहस्य जाणून…

Read More