Indias Chandrayaan-3 did not land on Moons South Pole Chinas Top Scientist Claims Sensationally;भारताचे चांद्रयान-३ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरलेच नाही, चीनच्या सर्वोच्च शास्त्रज्ञाचा खळबळजनक दावा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indias Chandrayaan-3: भारताच्या चंद्र मोहीम चांद्रयान-3 चे जगभरातून कौतुक होत आहे. चांद्रयानच्या यशस्वी मोहिमेनंतर विविध देशाच्या प्रमुखांनी इस्रोचे कौतुक केले. असे असताना आपले शेजारील राष्ट्र चीनच्या मनात काहीतरी वेगळेच चालले आहे. भारताचे चांद्रयान 3 हे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर किंवा त्याच्या आसपास उतरले नाही असा दावा चीनी वरिष्ठ शास्त्रज्ञाने केला आहे.आतापर्यंत भारताच्या यशावर कोणीही प्रश्नचिन्ह उपस्थित केले नाही वा वाद घातला नाही. नासा आणि युरोपियन स्पेस एजन्सीने चंद्राच्या दूरच्या बाजूला सॉफ्ट लँडिंगसाठी इस्रोच्या शास्त्रज्ञांचे कौतुक केले आहे. अशावेळी चीनच्या या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे. भारतीय शास्त्रज्ञ…

Read More

ISRO female scientist Valarmathi passes away had special connection with Chandrayaan 3 mission

( प्रगत भारत । pragatbharat.com) Chandrayaan 3 : भारताच्या चांद्रयान-3 मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावणारे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) शास्त्रज्ञ एन. वलरमथी (N Valarmathi) यांचे निधन झाले आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांनी रविवारी अखेरचा श्वास घेतला. चांद्रयान 3 रॉकेट प्रक्षेपणाच्यावेळी काउंटडाउन करताना वलरामती यांनी आवाज दिला होता. त्यांच्या निधनानंतर इस्रोमध्ये (ISRO) शोककळा पसरली आहे. वयाच्या 64 व्या वर्षी एन. वलरमथी यांनी अखेरचा श्वास घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, इस्रोचे शास्त्रज्ञ एन. वलरमथी या तामिळनाडूतील अरियालूरचे रहिवासी होत्या. राजधानी चेन्नईतील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 14 जुलै रोजी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून चांद्रयान-3 लाँच…

Read More

Scientist Claim In Study Diabetes Affect 1 Billion People In 2050 Know The 2 Main Causes And Prevention Tips; २०५० पर्यंत १०० करोड लोक होणार डायबिटीजग्रस्त शास्त्रज्ञांनी सांगितली २ मुख्य कारणं आणि उपाय

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) सर्वात जास्त रुग्ण टाईप 2 डायबिटीजचे असतील अभ्यासात असे आढळून आले आहे की टाईप 1 आणि टाईप 2 मधुमेहामध्ये सर्वाधिक प्रकरणे टाइप 2 मधुमेहाची असतील. टाईप 1 मधुमेह हा एक स्वयंप्रतिकार रोग आहे ज्यामध्ये शरीर इन्सुलिन तयार करू शकत नाही आणि बहुतेकदा लहान मुलांमध्ये हा प्रकार दिसून येते. तर टाईप 2 मधुमेह ही अशी स्थिती आहे जिथे हळूहळू इन्सुलिनचा प्रतिकार होतो आणि तो सहसा प्रौढांमध्ये दिसून येतो आणि तो नियंत्रित केला जाऊ शकतो.(वाचा :- Fruits For Constipation: पोट साफ होत नसेल तर लगेच खा…

Read More

According To Scientist Should Follow Power Nap Walking Team Lunch Type 5 Afternoon Habits For Live A longer Young And Healthy Life After Age Of 50; वयाच्या 50 शी नंतरही दीर्घायुष्य व निरोगी जीवन हवे असेल तर दुपारी करा ही 5 कामे

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) काम करा रिझल्टचं टेन्शन घेऊ नका दुपारी जेव्हा तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी असता तेव्हा कामावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे असतेच पण सोबतच स्वतःची देखील काळजी घेणे महत्त्वाचे असते. कधी कधी काम जास्त असू शकते पण तुम्ही ते पूर्ण करण्याचा विचार करा पण त्याचे टेन्शन घेऊ नका. टेन्शनमुळे आयुष्य कमी होते, मग तुम्ही घरी असा किंवा कामावर. काही गडबड झाल्यास विनाकारण काळजी करू नका आणि काम अर्धवट सोडू नका. मोठी कामे लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुम्हाला आनंद आणि समाधान मिळू शकते.(वाचा :- पचनशक्ती…

Read More

According Harvard Scientist Eat These Vegetables And Fruits For Reduce Risk Of Cancer Diabetes Blood Pressure Heart Disease Heart Attack Heart Stroke; हावर्डच्या वैज्ञानिकांनी सांगितले की या फळे आणि भाज्या खाल्ल्यामुळे डायबिटीज कॅन्सर ब्लड प्रेशर मधुमेह उच्च रक्तदाब हार्ट अटॅक हार्ट स्ट्रोक हे आजार दूर राहतात

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) हृदयरोगाचा धोका होतो कमी हार्वर्डच्या मते, फळे आणि भाज्यांचे जास्त सेवन केल्यास हृदयविकाराचा धोका आणि त्यामुळे होणारा मृत्यू रोखला जाऊ शकतो. दररोज फळे आणि भाज्या खाल्ल्याने हृदयरोग आणि मृत्यूचा धोका सुमारे 4% कमी होतो. हिरव्या पालेभाज्या जसे की लेट्युस, पालक, स्विस चार्ड आणि मोहरीची पाने हृदयविकाराचा धोका सर्वात कमी करतात.(वाचा :- Weight Loss Belly Fat : एका आठवड्यातच गळून पडेल किलो किलोने शरीरावरची चरबी, जपूनच वापरा वेटलॉसच्या या 4 टिप्स)​ ब्लड प्रेशर नियंत्रणात राहील दररोज फळे आणि भाज्या खाल्ल्याने रक्तदाब कमी होण्यास मदत होते.…

Read More