[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) हृदयरोगाचा धोका होतो कमी हार्वर्डच्या मते, फळे आणि भाज्यांचे जास्त सेवन केल्यास हृदयविकाराचा धोका आणि त्यामुळे होणारा मृत्यू रोखला जाऊ शकतो. दररोज फळे आणि भाज्या खाल्ल्याने हृदयरोग आणि मृत्यूचा धोका सुमारे 4% कमी होतो. हिरव्या पालेभाज्या जसे की लेट्युस, पालक, स्विस चार्ड आणि मोहरीची पाने हृदयविकाराचा धोका सर्वात कमी करतात.(वाचा :- Weight Loss Belly Fat : एका आठवड्यातच गळून पडेल किलो किलोने शरीरावरची चरबी, जपूनच वापरा वेटलॉसच्या या 4 टिप्स) ब्लड प्रेशर नियंत्रणात राहील दररोज फळे आणि भाज्या खाल्ल्याने रक्तदाब कमी होण्यास मदत होते.…
Read More