( प्रगत भारत । pragatbharat.com) कोरोनाची दहशत पुन्हा वाढली आहे. सिंगापुरमध्ये कोरोनाचे 56 हजार रुग्ण आढळले. मास्क घालण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. एका आठवड्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये 75 टक्क्यांनी वाढ झालेय.
Read MoreTag: करळमधय
केरळमध्ये भीषण स्फोट, कन्वेंशन सेंटरमध्ये प्रार्थना सुरु असतानाच ब्लास्ट; 1 ठार, 20 जखमी
( प्रगत भारत । pragatbharat.com) केरळच्या एर्नाकुलम येथील एका कन्वेंशन सेंटरमध्ये मोठा स्फोट झाला आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोट झाला तेव्हा कन्वेंशन सेंटरमध्ये बैठक सुरु होती. स्फोटाचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.
Read Moreकेरळमध्ये दोघांच्या अनैसर्गिक मृत्यूमुळे खळबळ, निपाह व्हायरसची शंका; जाणून घ्या लक्षणं
( प्रगत भारत । pragatbharat.com) केरळच्या कोझिकोड येथे दोघांचा अनैसर्गिक मृत्यू झाल्यानंतर आरोग्य प्रशासन खडबडून जागं झालं आहे. निपाह व्हायरसमुळे हे मृत्यू झाले असावेत अशी शंका उपस्थित होत असून, अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Read Moreकेरळमध्ये ओणमला चांद्रयान-3 साठी खर्च आला, त्यापेक्षा जास्त किंमतीची दारु प्यायली; अंदाजही लावणं कठीण
( प्रगत भारत । pragatbharat.com) केरळ सध्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. पण अशा स्थितीतही ओणम सण साजरा करणाऱ्या या राज्याने इतकी दारु रिचवली आहे, की तुम्ही त्याचा अंदाजही लावू शकणार नाही. केरळमध्ये ओणम सण साजरा केला जात शनिवारपर्यंत हे सेलिब्रेशन सुरु राहणार आहे. यादरम्यान केरळमध्ये तब्बल 759 कोटींची मद्यविक्री झाली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, इस्रोच्या चांद्रयान 3 मोहिमेला यापेक्षा कमी खर्च आला होता. चांद्रयान 3 साठी फक्त 600 कोटी खर्च करण्यात आले आहेत. म्हणजेच, चांद्रयान मोहिमेसाठी खर्च आला त्यापेक्षाही 159 कोटी जास्त किंमतीचं मद्य विक्री झालं आहे. थोडक्यात जितक्या…
Read Moreप्रतीक्षा संपली, मान्सून केरळमध्ये दाखल । Monsoon 2023 update Monsoon finally Arrive in kerala when in maharashtra Weather forecast
( प्रगत भारत । pragatbharat.com) Monsoon In Kerala : ज्याची आपण सगळे वाट पाहत आहे, त्या मान्सूनची प्रतीक्षा आज संपली. मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभागाकडून याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. जवळपास एक आठवडा उशिरानं मान्सून यंदा केरळमध्ये दाखल झाला. लवकरच मान्सूनचं राज्यात आगमन होईल, असा अंदाज आहे. आता केरळचा उर्वरित भाग, मध्य अरबी समुद्राचा आणखी काही भाग, तमिळनाडूचा आणखी काही भाग आणि कर्नाटक राज्याच्या काही भागांत मान्सून पुढे वाटचाल करेल, अशी अनुकूल परिस्थिती आहे, असे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे. केरळमध्ये यंदा मान्सून चार दिवस उशिरा येऊ शकतो,…
Read More