( प्रगत भारत । pragatbharat.com) Aditya-L1 Mission: इस्रोच्या आदित्य एल-1 सूर्यमोहिमेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. भारताच्या आदित्य L-1 सूर्ययानानं आपला महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. आदित्य L1 ने आतापर्यंत 9.2 लाख किमी अंतर कापले आहे. आदित्य L-1 ला पृथ्वीच्या प्रभावक्षेत्राच्या बाहेर अंतराळयान पाठवण्यात इस्रोला सलग दुसऱ्यांदा यश आले आहे. आता फक्त आणखी 101 दिवस प्रवास केल्यानंतर आदित्य एल-1 मोठा टप्पा पार करणार आहे. 2 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी भारतीय वेळेनुसार 11 वाजून 50 मिनिटांनी श्रीहरीकोटा येथून आदित्य L-1 यान सूर्याच्या दिशेने झेपावले आहे. आदित्य L1 चा लॅग्रेंज पॉइंटच्या दिशेने…
Read MoreTag: परतकष
प्रतीक्षा संपली, मान्सून केरळमध्ये दाखल । Monsoon 2023 update Monsoon finally Arrive in kerala when in maharashtra Weather forecast
( प्रगत भारत । pragatbharat.com) Monsoon In Kerala : ज्याची आपण सगळे वाट पाहत आहे, त्या मान्सूनची प्रतीक्षा आज संपली. मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभागाकडून याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. जवळपास एक आठवडा उशिरानं मान्सून यंदा केरळमध्ये दाखल झाला. लवकरच मान्सूनचं राज्यात आगमन होईल, असा अंदाज आहे. आता केरळचा उर्वरित भाग, मध्य अरबी समुद्राचा आणखी काही भाग, तमिळनाडूचा आणखी काही भाग आणि कर्नाटक राज्याच्या काही भागांत मान्सून पुढे वाटचाल करेल, अशी अनुकूल परिस्थिती आहे, असे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे. केरळमध्ये यंदा मान्सून चार दिवस उशिरा येऊ शकतो,…
Read More