[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Gunaratna Sadawarte : एसटी को ऑप बँक संचालक मंडळ बँक बैठकीत गदारोळ, सदावर्तेंच्या सहभागावरून बैठकीत वाद
मुंबई एसटी को. ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाची बैठक, सदावर्ते आणि जयश्री पाटील बँकेच्या संचालक मंडळाचे सदस्य नसताना उपस्थित राहिल्यानं बंडखोर ९ संचालकांकडून आक्षेप, बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांना सदस्यांचं पत्र.
[ad_2]