( प्रगत भारत । pragatbharat.com) Aditya-L1 Mission: इस्रोच्या आदित्य एल-1 सूर्यमोहिमेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. भारताच्या आदित्य L-1 सूर्ययानानं आपला महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. आदित्य L1 ने आतापर्यंत 9.2 लाख किमी अंतर कापले आहे. आदित्य L-1 ला पृथ्वीच्या प्रभावक्षेत्राच्या बाहेर अंतराळयान पाठवण्यात इस्रोला सलग दुसऱ्यांदा यश आले आहे. आता फक्त आणखी 101 दिवस प्रवास केल्यानंतर आदित्य एल-1 मोठा टप्पा पार करणार आहे. 2 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी भारतीय वेळेनुसार 11 वाजून 50 मिनिटांनी श्रीहरीकोटा येथून आदित्य L-1 यान सूर्याच्या दिशेने झेपावले आहे. आदित्य L1 चा लॅग्रेंज पॉइंटच्या दिशेने…
Read More