( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी VIDEO : निक जोनसनं ‘मान मेरी जान…’ गाणं गाताच ‘जीजू जीजू’ ओरडे लागले चाहते!
Read MoreTag: पररथन
केरळमध्ये भीषण स्फोट, कन्वेंशन सेंटरमध्ये प्रार्थना सुरु असतानाच ब्लास्ट; 1 ठार, 20 जखमी
( प्रगत भारत । pragatbharat.com) केरळच्या एर्नाकुलम येथील एका कन्वेंशन सेंटरमध्ये मोठा स्फोट झाला आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोट झाला तेव्हा कन्वेंशन सेंटरमध्ये बैठक सुरु होती. स्फोटाचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.
Read Moreमुस्लीम प्रार्थना म्हणण्याआधी खाल्लं डुकराचं मांस; लिना मुखर्जीला पोलिसांनी केली अटक
( प्रगत भारत । pragatbharat.com) इंडोनेशियात एका मुस्लीम महिलेला ईश्वरनिंदा कायद्यांतर्गत अटक करण्यात आली आहे. अटकेनंतर महिलेला दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. महिलेने टिकटॉकला एक व्हिडीओ शेअर केला होता, ज्यामध्ये ती बालीमध्ये सुट्ट्या घालवत असताना डुकराचे मांस खाण्यापूर्वी इस्लामिक प्रार्थना म्हणताना दिसली. सोशल मीडियावर उपलब्ध माहितीनुसार, लिना मुखर्जी असं या 33 वर्षीय महिलेचं नाव आहे. मंगळवारी सुमात्रा बेटावरील पालेमबांग जिल्हा न्यायालयात तिच्यावर खटला चालवण्यात आला. न्यायालयातील उपलब्ध कागदपत्रांनुसार, महिलेला ठराविक धर्म आणि विशिष्ट गटांविरुद्ध द्वेष निर्माण करण्याच्या उद्देशाने माहिती पसरवल्याबद्दल दोषी ठरवण्यात आलं आहे. लिना मुखर्जीने केलेल्या दाव्यानुसार, बाली येथे…
Read More‘प्रभू रामाकडे माझी प्रार्थना…,’ पाकिस्तानी क्रिकेटरकडून नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा, ‘तुम्हीच भारताचे…’
( प्रगत भारत । pragatbharat.com) भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी 73 वा वाढदिवस साजरा केला. यानिमित्ताने जगभरातून नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. अनेक देशांच्या प्रमुखांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून नरेंद्र मोदींना शुभेच्छा देत दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना केली. विशेष म्हणजे नरेंद्र मोदींना शुभेच्छा देणाऱ्यांमध्ये पाकिस्तानही होता. पाकिस्तानच्या माजी क्रिकेटरने एक्सवर (ट्विटर) एक पोस्ट शेअर केली असून ती चांगलीच व्हायरल झाली आहे. विशेष म्हणजे त्याने नरेंद्र मोदींचा उल्लेख ‘भारताचे गार्डियन’ असा केला आहे. तसंच भारत जगाचं नेतृत्व करु शकतो हे सिद्ध केल्याचंही म्हटलं आहे. पाकिस्तानचा माजी क्रिकेटर दिनेश कानेरियाने ही पोस्ट…
Read MoreGanesh Chaturthi 2023 : गणपतीची आरती पाठ नाही? एका क्लिकवर संपूर्ण आरती संग्रह; श्लोक, स्तोत्र, प्रार्थना आणि मंत्रपुष्पांजली
( प्रगत भारत । pragatbharat.com) Ganesh Aarti Sangrah /Ganapati Prarthana/Ganapati Stotra/ mantra pushpanjali : हिंदू धर्मात देवाची पूजा केल्यानंतर आरती करण्याची परंपरा आहे. आरती झाल्यानंतर मंत्रपुष्पांजली म्हणायचं असतं. गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. घरोघरी आणि मंडळात बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी संपूर्ण आरती संग्रह, श्लोक, स्तोत्र, प्रार्थना आणि मंत्रपुष्पांजली खास आपल्यासाठी… गणपतीची आरती सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची |नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची |सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची |कंठी झळके माळ मुक्ताफळाची || १ || जय देव जय देव जय मंगलमूर्ती |दर्शनमात्रे मनकामना पुरती ||रत्नखचित फरा तूज गौरीकुमरा |चंदनाची उटी कुंकुमकेशरा |हिरे जडित मुकुट शोभतो…
Read Moreशाळेची प्रार्थना सुरू असतानाच 10वीचा विद्यार्थी कोसळला; रुग्णालयात नेण्यापूर्वीच सारे संपले…
( प्रगत भारत । pragatbharat.com) Student Died After Heart Attack: भारतात तरुण वयात येणाऱ्या हृदयविकारांच्या ( Heart Attack) आकड्यात वाढ होताना दिसत आहे. गेल्या जिम करताना, खेळत असताना तर अगदी खात असतानाही हृदय विकाराचा तीव्र झटका येऊन लोकांनी प्राण गमावल्याच्या घटना समोर आल्या होत्या. मात्र, आता अगदी शाळकरी मुलांनाही या आजाराने ग्रासले असल्याचे प्रकार समोर येत आहेत. मध्य प्रदेशच्या छतरपूर येथे हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन एका 17 वर्षांच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. शाळेत प्रार्थना सुरू असतानाच ही घटना घडली आहे. शाळेतच झाला मृत्यू विद्यार्थ्याचे नाव सार्थक टिकरिया असं असून त्याचे…
Read More