काय सांगता! सूर्यावर दिसली सापाची आकृती? शास्त्रज्ञांनाही गूढ उकलेना

( प्रगत भारत । pragatbharat.com) Solar Coronal Heating: अंतराळात अनेक रहस्य लपली आहेत. सूर्यामुळं पृथ्वीवर जीवन अस्तित्वात आहे. याच सूर्यासंबंधीत एक मोठं रहस्य संशोधकांना उलगडत आहे.   

Read More

तेजस ठाकरेंना सह्याद्री डोंगररांगामध्ये सापडली सापाची नवी प्रजाती! तिला दिलेलं नाव पाहून वाटेल अभिमान

( प्रगत भारत । pragatbharat.com) Tejas Thackeray : कुटुंबातील जवळपास प्रत्येकजण राजकारणात बऱ्यापैकी सक्रीय असतानाच ठाकरे कुटुंबातील सर्वाल धाकटे सदस्य अर्थात उद्धव आणि रश्मी ठाकरे यांचे चिरंजीव तेजस ठाकरे मात्र सध्या निसर्गात रमल्याचं पाहायला मिळत आहे. पर्यावरण, निसर्ग आणि जीवसृष्टीचा जवळून अभ्यास करणाऱ्या तेजस ठाकरे यांच्या टीमनं एक किमया केली आहे.  पश्चिम घाटमाध्यावरील परिसरात तेजस ठाकरे यांच्या टीमला एक साप आढळला असून, त्याला ‘सह्याद्रीओफिस’ (Sahyadriofis) असं नाव देण्यात आलं आहे. टीमला मिळालेल्या या यशामुळं ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनच्या (Thackeray Wildlife Foundation) च्या नावे आणखी एका यशस्वी मोहिमेची नोंद झाली आहे.  कोणी…

Read More

Snake Viral Video : भयानक! महिलेने सापाचं चुंबन घेतलं अन् मग…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Woman Kisses Snake Viral Video : सापाचं नाव घेतलं तरी आपले ततफफ होतं. पण या महिलेने तर चक्क सापाला किस केली. त्यानंतर सापाने त्याचा रौद्रअवतार दाखवल्यानंतर जे काही घडलं त्या क्षणाचा व्हिडीओ पाहून पायाखालची जमीन सरकरते. साप, अजगर या विषारी प्राण्यांचा नादी लागायचं नसतं. त्यांचा एक दंश आपल्याला मृत्यूचा दाढीत घेऊन जातो. बिळातून साप जेव्हा बाहेर येऊन मानवी वस्तीत येतात. तेव्हा सर्पमित्र त्यांना पकडून परत जंगलात सोडतात. पण आपल्यासारखी माणसं साप हा शब्द ऐकून पांढरी पडतात.  भयानक व्हिडीओ  परदेशात प्राण्यांसोबत साहसी खेळ खेळण्याचे अनेक प्रकार…

Read More