youtuber elvish yadav rave party with snake venom know what else happens in these parties

( प्रगत भारत । pragatbharat.com) Elvish Yadav Rave Party :  बिगबॉसविजेता आणि युट्यूबर एल्विश यादवला रेव्ह पार्टीत (Rave Party) नशेसाठी सापाचं विष (Snake Venom) पुरवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानिमित्ताने पुन्हा एकदा रेव्ह पार्टीचं प्रकरण चर्चेत आलं आहे. रेव्ह पार्टीचं नाव अनेकवेळा कानावर आलं असेल, पण रेव्ह पार्टी म्हणजे नेमकं, हे बऱ्याच जणांना माहित नाहीए. ही पार्टी सामान्य नसते, या पार्टीत केवळ डान्स, ड्रिंक्स आणि फूडची मजा घेतली जात नाही तर, बरंच काही होतं. भारतात रेव्ह पार्टीवर बंदी (Rave Party Ban in India) आहे. यानंतरही अनेकवेळा लपूनछपून अशा पार्ट्या…

Read More

Anti Venom is made from the poison of this snake dangerous than King Cobra Marathi News;कोणत्या सापाच्या विषापासून बनते अॅण्टी वेनम? किंग कोब्रापेक्षा खतरनाक

( प्रगत भारत । pragatbharat.com) Anti Venom Snack: ‘बिग बॉस 2’ विजेता आणि यूट्यूबर एल्विश यादवला दिल्ली पोलिसांनी अटक केलीय. परदेशातील महिलांना बोलावून सापाचं विष आणि मादक पदार्थांचे सेवन केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. विषारी सापांच्या विषाचा उपयोग अ‍ॅण्टी वेनम तयार करण्यासाठी करतात. पण रेव्ह पार्ट्यांमध्ये याचा उपयोग नशा म्हणून केला जातो. दरम्यान अ‍ॅण्टी वेनमसाठी कोणत्या सापाचे विष लागते? हा साप खूप विषारी असतो. बहुतेक लोक किंग कोब्राला कोब्रा मानतात. हे दोघेही एकच साप आहेत असे त्यांना वाटते. पण या दोन सापांमध्ये खूप मोठा फरक आहे. नाव आणि विष अशा दोन्ही…

Read More

Murder Mystery Girlfriend want kill her lover by biting with a snake shocked to know the method of death Crime News In Marathi|बॉयफ्रेंडचा बर्थडेदिवशी सर्पदंश देऊन घात करण्याचा प्लान,तिने गारुड्यालाही बोलावलं पण..

( प्रगत भारत । pragatbharat.com) Dehradun Crime: हल्द्वानीमध्ये हॉटेल व्यावसायिक असलेल्या अंकित चौहान याचा माहीच्या आयुष्यातील हस्तक्षेप वाढत होता. यामुळे त्रासलेल्या माहीने तिचा प्रियकर दीप कंदपाल याच्यासोबत अंकितचा काढा काढण्याची योजना आखली. 8 जुलैला अंकितच्या वाढदिवसालाच त्याच्या सर्पदंशाचा विष प्रयोग घडवून आणण्याचा तिचा बेत होता. मात्र सर्पमित्राने आणलेला साप कमी विषारी असल्याने तिला रणनीती बदलावी लागली. यानंतर 14 जुलैच्या रात्री दारूमध्ये झोपेच्या गोळ्या मिसळून अंकितचा विषारी नागाने चावा घेतल्याने मृत्यू झाला. योजनेनुसार माहीने शुक्रवारी रात्री सहा वाजता अंकितला घरी बोलावले. त्याला झोपेच्या गोळ्या मिसळून दारू पाजण्यात आली, त्यामुळे तो अर्धवट…

Read More

snake bite 19 people in one night at barmer rajasthan due to cyclone biperjoy

( प्रगत भारत । pragatbharat.com) Snake Bite :  एकाच जिल्ह्यातील 19 लोकांना सापाने चावा घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे. या सर्व लोकांना तात्काळ रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहेत. पण या घटनेने सर्वच हैराण झाले आहेत. राजस्थानमधल्या (Rajasthan) बाडमेर जिल्ह्यातील ही घटना आहे. सर्पदंश झालेल्या व्यक्तींना विषबाधा (Poisoning) झाली असून सर्व रुग्णांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय. काय आहे नेमकी घटनाबिपरजॉय चक्रीवादळामुळे (Cyclone Biperjoy) मुसळधार पाऊस सुरु झाला. पावसाचं पाणी बिळात शिरल्याने साप बिळाच्या बाहेर आले. यावेळी काही जणं शेतात काम करत होते, तर…

Read More

Snake Viral Video : भयानक! महिलेने सापाचं चुंबन घेतलं अन् मग…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Woman Kisses Snake Viral Video : सापाचं नाव घेतलं तरी आपले ततफफ होतं. पण या महिलेने तर चक्क सापाला किस केली. त्यानंतर सापाने त्याचा रौद्रअवतार दाखवल्यानंतर जे काही घडलं त्या क्षणाचा व्हिडीओ पाहून पायाखालची जमीन सरकरते. साप, अजगर या विषारी प्राण्यांचा नादी लागायचं नसतं. त्यांचा एक दंश आपल्याला मृत्यूचा दाढीत घेऊन जातो. बिळातून साप जेव्हा बाहेर येऊन मानवी वस्तीत येतात. तेव्हा सर्पमित्र त्यांना पकडून परत जंगलात सोडतात. पण आपल्यासारखी माणसं साप हा शब्द ऐकून पांढरी पडतात.  भयानक व्हिडीओ  परदेशात प्राण्यांसोबत साहसी खेळ खेळण्याचे अनेक प्रकार…

Read More