RBI asks NPCI to review Paytm Application for third party Application provider; Paytm ऍपवर UPI चालू ठेवण्यासाठी RBI ने सुचवला पर्याय, NPCI घेणार निर्णय

( प्रगत भारत । pragatbharat.com) रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने शुक्रवारी पेटीएम पेमेंट्स बँकेबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केले आहेत. पेटीएम यूपीआय सेवा पेटीएम पेमेंटशी लिंक असेल तर 15 मार्च नंतर चालणार नाही. मात्र ही सेवा सुरु ठेवण्यासाठी ग्राहक आणि व्यापाऱ्यांना आपल्या पेटीएम यूपीआयला कोणत्या तरी अन्य बँकेशी लिंक करायला हवे. पेटीएमची पॅरेंट कंपनी वन97 कम्युनिकेशन लिमिटेड याकरता 4 ते 5 बँकांशी संपर्क साधणार आहे.  Paytm Payment Bank बाबत मोठी अपडेट  RBI ने NPCI ला पेटीएमची UPI सेवा कायम ठेवण्यासाठी आवश्यक पावले उचलण्यास सांगितले आहे. पेटीएम यूपीआय वापरणाऱ्यांसाठी ही…

Read More

Corona JN1 can spoil New Year party celebration risk of corona is increasing News in Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) New Year party celebration : नवीन वर्ष सेलिब्रेशनवर यंदा कोरोनाची टांगती तलवार आहे. राज्यात कोरोनाचे 117 नवे रुग्ण आढळून आलेत.. त्यामुळे कोरोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ही 369 वर पोहोचलीये. धक्कादायक म्हणजे कोरोनामुळे राज्यात एका रुग्णाचा मृत्यू झालाय. त्यामुळेच आरोग्य यंत्रणा सतर्क झालीय. पुढचे 10-15 दिवस आरोग्य यंत्रणेनं आणि नागरिकांनी सतर्क राहावं, असं आवाहन आरोग्यमंत्री डॉ.तानाजी सावंत यांनी केलंय. राज्यात कोरोनाच्या ‘जेएन-1’ या नवीन  व्हेरियंटचे रुग्ण आढळत असल्याने ‘कोरोना टास्क फोर्स’’ स्थापन करण्यात आलीय. या टास्क फोर्सनं सतर्कतेचा इशारा दिलाय. सुट्टया तसंच नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटन…

Read More

youtuber elvish yadav rave party with snake venom know what else happens in these parties

( प्रगत भारत । pragatbharat.com) Elvish Yadav Rave Party :  बिगबॉसविजेता आणि युट्यूबर एल्विश यादवला रेव्ह पार्टीत (Rave Party) नशेसाठी सापाचं विष (Snake Venom) पुरवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानिमित्ताने पुन्हा एकदा रेव्ह पार्टीचं प्रकरण चर्चेत आलं आहे. रेव्ह पार्टीचं नाव अनेकवेळा कानावर आलं असेल, पण रेव्ह पार्टी म्हणजे नेमकं, हे बऱ्याच जणांना माहित नाहीए. ही पार्टी सामान्य नसते, या पार्टीत केवळ डान्स, ड्रिंक्स आणि फूडची मजा घेतली जात नाही तर, बरंच काही होतं. भारतात रेव्ह पार्टीवर बंदी (Rave Party Ban in India) आहे. यानंतरही अनेकवेळा लपूनछपून अशा पार्ट्या…

Read More

Gender Reveal Party मध्ये कोसळलं विमान! धक्कादायक Video पाहुण्यांच्या कॅमेरात कैद

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gender Reveal Party Plane Crash Video: सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका जोडप्याने आपलं जन्माला येणारं बाळ मुलगा आहे की मुलगी हे सांगण्यासाठी आयोजित केलेल्या जेंडर रिवील पार्टीत झालेला भीषण अपघात कैद झाला आहे. लॉनवर आयोजित करण्यात आलेल्या या पार्टीमध्ये मोठ्या संख्येनं पाहुणे उपस्थित होते. मात्र या आनंदनाच्या क्षणाला गालबोट लागलं आणि त्यात एकाच मृत्यू झाला. ही घटना मॅक्सिकोमध्ये घडली. पार्टीसाठी आलेल्या पाहुण्यांसमोरच विमान कोसळलं आणि वैमानिकाचा मृत्यू झाला. अपघातग्रस्त विमान हे एक छोट्या आकाराचं खासगी स्टंट विमान होतं.…

Read More

Dinner Party चं साडेतीन लाखांचं बिल पाहून Birthday Girl ने केलेल्या 'त्या' घोषणामुळे झाला राडा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Girls Fighting For Birthday Party Bill: बर्थडे पार्टीसाठी मित्रमैत्रिणींना घेऊन गेलेल्या तरुणीने बिलाचा आकडा पाहिल्यानंतर बिल वाटून घेण्याचा प्रस्ताव मांडला आणि ज्याने त्याने ज्याचे त्याचे पैसे भरावेत असं सुचवल्यानंतर एकच गोंधळ सुरु झाला.

Read More

A piece of meat got stuck in the neck of the innocent during the party at home the painful death of the girl;घरच्या पार्टीत चिमुरडीच्या घश्यात अडकला मांसाचा तुकडा, ३ वर्षाच्या मुलीचा दुर्देवी अंत

( प्रगत भारत । pragatbharat.com) Girl Death After Eating Meat: वेळ कोणावर कशी येईल सांगता येत नाही. लहान मुलांच्या बाबतीत आपण खूप काळजी घेतो पण नियतीच्या पुढे आपण काही करु शकत नाही हेच खरे असते. . सुफरान मन्सूरी यांच्या परिवाराला याची प्रचिती आली. सुफरान यांना एक मुलगी होती. घरी सर्वकाही छान सुरु होतं. त्यात त्यांनी नववर्षाचं सेलिब्रेशन करुन आनंद साजरा करण्याचं ठरवलं. पण एका धक्कादायक घटनेने त्यांच्या नववर्षाची सुरुवात अत्यंत वाईट झाली. घरी पार्टीचे आयोजन घरातील एका पार्टीदरम्यान चिमुरडीचा अंत झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मन्सूरी कुटुंबाने घरी पार्टीचे आयोजन…

Read More

Home Minister Amit Shah has called an all party meeting on Manipur violence;गृहमंत्री अमित शाह अ‍ॅक्शनमोडमध्ये, बोलावली सर्वपक्षीय बैठक

( प्रगत भारत । pragatbharat.com) Manipur violence: मणिपूरमधील परिस्थितीबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक झाली. शाह यांनी यापूर्वी 29 मे रोजी कुकी आणि  मैतेई समुदायाच्या सदस्यांसोबत चर्चा केली होती. दरम्यान मणिपूरमध्ये  जातीय संघर्षातून झालेल्या हिंसाचारात  आतापर्यंत 90 जण ठार झाले आहेत. काँग्रेसची क्रेंद्र सरकारवर टिकादरम्यान, मणिपूर हिंसाचारप्रकरणी कॉंग्रेसने भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राज्य आणि केंद्र सरकारवर हल्ला चढवला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील भाजपवर टिका केली आहे. नुकत्याच झालेल्या भाजपविरोधी बैठकीतदेखील त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता.  ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेशात असताना ही बैठक होत आहे.…

Read More

Opposition get together for Lok Sabha 2024 friday 18 party leaders will show power in Patna

( प्रगत भारत । pragatbharat.com) Patna Opposition Meet : 23 जून रोजी बिहारची राजधानी पाटणा इथं विरोधी पक्षांच्या नेत्यांची सर्वात मोठी बैठक होणार आहे. विरोधी ऐक्याची सर्वसाधारण सभा होणार आहे. या बैठकीत जेडीयू, आरजेडी, काँग्रेस, टीएमसी आणि आम आदमी पार्टी तसंच इतर अनेक पक्षांचे नेते सहभागी होणार आहेत. मोदी सरकारच्या विरोधात सर्व विरोधी पक्ष एकत्र येऊन उद्या पाटण्याच्या मंचावरून राजकीय घोषणाबाजी करतील. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधी एकजुटीचा हा ट्रेलर असेल, असे मानले जात आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी विरोधी एकता अभियानाची धुरा सांभाळली आहे. शुक्रवारी होणाऱ्या या…

Read More