नवरा-बायकोनं चोराला टोमॅटोचा ट्रक; साडेतीन लाखांची चोरी CCTV मध्ये कैद; पाहा Video

( प्रगत भारत । pragatbharat.com) Couple Hijacked Truck Carrying Tomatoes: बंगळुरुमधील एका जोडप्याला पोलिसांनी अटक केली आहे. या अटकेचं कारण फारच आश्चर्यचकित करणारं आहे. बुधवारी पोलिसांनी केलेल्या या अटकेचं कारण आहे टोमॅटो चोरी. या दोघांनीही तब्बल साडेतीन लाख रुपयांचे टोमॅटो चोरल्याची माहिती समोर आली आहे. 5 जणांनी मिळून टोमॅटोची वाहतूक करणारी एक छोटा टेम्पो ट्रकच पळवून नेली. हा संपूर्ण प्रकार बंगळुरुमधील आरएमसी यार्ड परिसरामध्ये घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. नवरा-बायकोचा प्लॅन पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचं नाव भास्कर असं असून या प्रकरणामध्ये भास्करची पत्नी सिंधूजाही आरोपी आहे. हे दोघेही तामिळनाडूचे रहिवासी आहेत.…

Read More

Dinner Party चं साडेतीन लाखांचं बिल पाहून Birthday Girl ने केलेल्या 'त्या' घोषणामुळे झाला राडा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Girls Fighting For Birthday Party Bill: बर्थडे पार्टीसाठी मित्रमैत्रिणींना घेऊन गेलेल्या तरुणीने बिलाचा आकडा पाहिल्यानंतर बिल वाटून घेण्याचा प्रस्ताव मांडला आणि ज्याने त्याने ज्याचे त्याचे पैसे भरावेत असं सुचवल्यानंतर एकच गोंधळ सुरु झाला.

Read More

साडेतीन वर्षांच्या मुलाने अंगणात खेळताना च्युइंग गमप्रमाणे चावला साप; डॉक्टरांकडे नेलं असता…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Child Chewed Killed A Snake: नेहमीप्रमाणे हा चिमुकला त्याच्या घरासमोरील अंगणामध्ये खेळत होता. काही वेळाने त्याची आजी घराबाहेर आली असता तिला हा मुलगा काहीतरी चावत असल्याचं दिसलं. तिने मुलाच्या तोंडात बोट घालून तपासलं असता तिला धक्काच बसला.

Read More