सासरी गेलेल्या जावयाची हत्या, मृतदेह अंगणात पुरला अन् वर बगीचा फुलवला, असे फुटले बिंग

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News In Marathi: जावयी सासरी गेला पण तिथे त्याच्यासोबत घडलं असं काही की संपूर्ण गाव हादरले आहे. बिहारच्या भोजपूर जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. सासुरवाडीला आलेल्या जावयाची तिथेच निर्घृण हत्या करण्यात आल्याचं समोर आले आहे. त्यानंतर त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी करण्यात आलेला प्रकार पाहून पोलिसही हादरले आहेत.  बिहार जिल्ह्यातील भोजपूर जिल्ह्यात ही घटना घडली आहे. जावयाची हत्या करुन मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी घराच्या आंगणातच खड्डा खणून त्याचा मृतदेह पुरण्यात आला तसंच, दुर्गंधी येऊ नये म्हणून त्याच्या मृतदेहावर मीठ टाकण्यात आले. खोदलेली जमीन पाहून कोणाला…

Read More

Bhadra Rajyog : 50 वर्षांनंतर जुळून आला भद्रा राजयोग! 3 राशींसाठी सर्वाधिक शुभ योगामुळे लाभणार अगणित संपत्ती

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bhadra Rajyog : वैदिक ज्योतिषशास्त्रात 9 ग्रहांपैकी बुध, शुक्र, मंगळ, शनी ही महत्त्वाची ग्रह आहेत. यातील ग्रहांचा राजकुमार बुध ( Mercury transi) ग्रह या राशीच्या परिवर्तनाला विशेष महत्त्व आहे. बुध ग्रह हा वाणी, गणित, शिक्षण, व्यवसाय आणि बुद्धिमत्तेचा कारक आहे. नुकतेच बुध स्वराशी मिथुन राशीत प्रवेश केल्यामुळे अतिशय शुभ राजयोग जुळून आला आहे.  तब्बल 50 वर्षांनंतर असा योगायोग तयार झाला आहे. बुध परिवर्तनामुळे भद्र राजयोग जो महापुरुष राजयोगा एवढ्या शुभ मानला जातो. भद्रा राजयोग हा तीन राशींसाठी अतिशय शुभ ठरणार आहे.  वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा कुंडलीतील…

Read More

साडेतीन वर्षांच्या मुलाने अंगणात खेळताना च्युइंग गमप्रमाणे चावला साप; डॉक्टरांकडे नेलं असता…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Child Chewed Killed A Snake: नेहमीप्रमाणे हा चिमुकला त्याच्या घरासमोरील अंगणामध्ये खेळत होता. काही वेळाने त्याची आजी घराबाहेर आली असता तिला हा मुलगा काहीतरी चावत असल्याचं दिसलं. तिने मुलाच्या तोंडात बोट घालून तपासलं असता तिला धक्काच बसला.

Read More