( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News In Marathi: जावयी सासरी गेला पण तिथे त्याच्यासोबत घडलं असं काही की संपूर्ण गाव हादरले आहे. बिहारच्या भोजपूर जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. सासुरवाडीला आलेल्या जावयाची तिथेच निर्घृण हत्या करण्यात आल्याचं समोर आले आहे. त्यानंतर त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी करण्यात आलेला प्रकार पाहून पोलिसही हादरले आहेत. बिहार जिल्ह्यातील भोजपूर जिल्ह्यात ही घटना घडली आहे. जावयाची हत्या करुन मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी घराच्या आंगणातच खड्डा खणून त्याचा मृतदेह पुरण्यात आला तसंच, दुर्गंधी येऊ नये म्हणून त्याच्या मृतदेहावर मीठ टाकण्यात आले. खोदलेली जमीन पाहून कोणाला…
Read MoreTag: परल
पॅरोलवर पॅरोल! बलात्काराचा आरोप असलेला राम रहिम सातव्यांदा जेलबाहेर… कोणाची मेहरबानी?
( प्रगत भारत । pragatbharat.com) बलात्कार आणि हत्येचा आरोप असलेला डेरा सच्चा सौदा प्रमुख राम रहिमला पुन्हा एकदा 30 दिवसांचा पॅरोल देण्यात आला आहे. रोहतकमधल्या सुनारिया तुरुंगात बंद असलेल्या राम रहिमला याआधी तब्बल सहा वेळा पॅरोल देण्यात आलेला आहे. आता तो बागपतमधल्या आश्रमात राहाणार आहे.
Read Moreकाय म्हणायचं या पोरीला? …म्हणून बापासोबतचं केलं लग्न, बनली त्याची चौथी बायको
( प्रगत भारत । pragatbharat.com) पाकिस्तान एक व्हिडिओ सध्या तुफान व्हाययरल होत आहे. पत्नी बनलेल्या या बाप लेकीचा व्हिडिओ आहे. या व्हिडिओवर अवेक चित्र विचित्र कमेंटस येत आहेत.
Read More800 रुपयांसाठी 9 महिन्यांच्या पोटच्या पोरीला विकलं! तिने सांगितलेलं कारण ऐकून पोलिसही थक्क
( प्रगत भारत । pragatbharat.com) Women Sold 9 Month Old Baby: या महिलेचा पती अचानक घरी आला तेव्हा त्याला घरी एकच मुलगी दिसली. त्याने याबद्दल पत्नीला विचारलं असता त्याला समाधानकारक उत्तर मिळालं नाही. नंतर समोर आलेला खुलासा फारच धक्कादायक होता.
Read Moreप्रेयसीला टाकीत पुरलं अन्… ; नराधमाने आईसोबत जाऊन केली हरवल्याची तक्रार
( प्रगत भारत । pragatbharat.com) UP Crime : गेल्या काही दिवसांपासून देशातील अनेक राज्यांमध्ये अशा घटना पाहायला मिळत आहेत. मीरा रोडमध्ये 56 वर्षीय प्रियकराने आपल्या 36 वर्षीय प्रेयसीची हत्या केली आणि तिच्या मृतदेहाचे तुकडे करून कुत्र्यांना खाऊ घातले होते. त्यानंतर आता उत्तर प्रदेशातही धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Read Moreलिव्ह- इन पार्टनरला संपवले, घराच्या भिंतीमध्येच पुरले; ९ वर्षांनंतर उलगडा झाला अन्…
( प्रगत भारत । pragatbharat.com) लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये गुन्ह्यांमध्ये वाढ होत असल्याचे समोर येत आहे. दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्याकांड व त्यानंतर मिरा रोडमधील सरस्वती वैद्य हत्याकांडाने संपूर्ण देश हादरला आहे. भारतातच नव्हे तर परदेशातही अशा गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे. स्पेनमध्येही असाच एक प्रकार घडला असून. तब्बल ९ वर्षांनंतर हा गुन्हा उघडकीस आला आहे. ९ वर्षानंतर झाला उलगडा डेली मेलच्या वृत्तानुसार, स्पेन पोलिसांनी एका २२ वर्षीय बेपत्ता महिलेच्या मृतदेहाचे अवशेष तब्बल ९ वर्षानंतर सापडले आहेत. भयंकर म्हणजे घरातील भिंतींमध्ये मृतदेहाचे अवशेष पुरुन ठेवले होते. पीडित तरुणीच्या घरातच तिचा मृतदेह पुरुन ठेवण्यात आला…
Read More