लिव्ह- इन पार्टनरला संपवले, घराच्या भिंतीमध्येच पुरले; ९ वर्षांनंतर उलगडा झाला अन्…

( प्रगत भारत । pragatbharat.com) लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये गुन्ह्यांमध्ये वाढ होत असल्याचे समोर येत आहे. दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्याकांड व त्यानंतर मिरा रोडमधील सरस्वती वैद्य हत्याकांडाने संपूर्ण देश हादरला आहे. भारतातच नव्हे तर परदेशातही अशा गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे. स्पेनमध्येही असाच एक प्रकार घडला असून. तब्बल ९ वर्षांनंतर हा गुन्हा उघडकीस आला आहे.  ९ वर्षानंतर झाला उलगडा डेली मेलच्या वृत्तानुसार, स्पेन पोलिसांनी एका २२ वर्षीय बेपत्ता महिलेच्या मृतदेहाचे अवशेष तब्बल ९ वर्षानंतर सापडले आहेत. भयंकर म्हणजे घरातील भिंतींमध्ये मृतदेहाचे अवशेष पुरुन ठेवले होते. पीडित तरुणीच्या घरातच तिचा मृतदेह पुरुन ठेवण्यात आला…

Read More