प्रेयसीला टाकीत पुरलं अन्… ; नराधमाने आईसोबत जाऊन केली हरवल्याची तक्रार

( प्रगत भारत । pragatbharat.com) UP Crime : गेल्या काही दिवसांपासून देशातील अनेक राज्यांमध्ये अशा घटना पाहायला मिळत आहेत. मीरा रोडमध्ये 56 वर्षीय प्रियकराने आपल्या 36 वर्षीय प्रेयसीची हत्या केली आणि तिच्या मृतदेहाचे तुकडे करून कुत्र्यांना खाऊ घातले होते. त्यानंतर आता उत्तर प्रदेशातही धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Related posts