वर्गातच विद्यार्थिनीवर बलात्काराचा प्रयत्न, शिक्षक कपडे काढून समोर उभा राहिला अन्…; CCTV त कैद झाली घटना

( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तर प्रदेशातील मथुरा येथे शाळेतच शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्काराचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अंगावरील कपडे काढलेल्या शिक्षकाने विद्यार्थिनीसोबत जबरदस्ती केली. वर्गातील सीसीटीव्हीत हा सगळा प्रकार कैद झाला आहे. घटना समोर आल्यानंतर आरोपी शिक्षक फरार झाला आहे. पीडित मुलीने कुटुंबासह पोलीस स्थानक गाठत तक्रार दाखल केली आहे. शिक्षकाचा शोध घेतला जात असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.  कोसीकला पोलीस ठाणे क्षेत्राच्या सरकारी शाळेत ही घटना घडली आहे. नववीत शिकणारी ही विद्यार्थिनी दोन दिवसांपासून शाळेत जात नव्हती. कुटुंबीयांनी शाळेत जाण्यास सांगितलं असता ती घाबरली आणि नकार…

Read More

घरात घुसून बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या डिलिव्हरी बॉयला पोलिसांनी घातली गोळी अन् नंतर…

( प्रगत भारत । pragatbharat.com) डिलिव्हरी बॉयला रविवारी सकाळी पोलिसांच्या चकमकीत गोळ्या घालण्यात आल्या.  पिस्तूल हिसकावून आरोपी पळून जात होता आणि पोलीस पथकावर गोळीबार केला. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल त्याच्यावर गोळीबार केला.

Read More

Video : हमासकडून क्रूरतेचा कळस! ‘युद्धात बलात्काराचा शस्त्रासारखा वापर’ तरुणीचं अपहरण

( प्रगत भारत । pragatbharat.com) Israel Hamas War : गाझा पट्टीतील (gaza strip) हमास (Hamas) या दहशतवादी संघटनेने क्रूरतेचा कळस गाठला आहे. शनिवारी पहाटे इस्रायलवर (israel vs hamas) केलेल्या 5000 रॉकेटने हल्ल्या केला. त्यानंतर सोशल मीडियावर हमासच्या क्रूर आणि अमानुष कृत्यांचे धक्कादायक व्हिडीओ आणि फोटो समोर येत आहे. हमासच्या दहशतवाद्यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या असून त्यांनी या युद्धात तरुणी आणि महिलांना लक्ष केलं आहे. हमासकडून या युद्धात बलात्काराला शस्त्र म्हणून उपयोग करण्यात येतो आहे. (Israel Hamas War Hamas seems to have kidnapped mostly women Hamas fighters are using rape as a…

Read More

पॉर्न पाहिल्यानंतर सहा वर्षांच्या बहिणीवर बलात्काराचा प्रयत्न; तिने आरडाओरडा करताच…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News In Marathi: सहा वर्षांच्या चिमुकलीचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळलल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी मुलीच्या चुलत भावाला अटक केली आहे. उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरमध्ये ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळं परिसरात एकच चर्चा आहे. तर, हत्येचे कारण ऐकून कुटुंबीयांनाही मोठा धक्का बसला आहे. पोलिसांनी या प्रकरणी अधिक तपास सुरू केला आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीमुसार, मयत सहा वर्षांच्या मुलीच्या चुलत भावानेच तिची गळा दाबून हत्या केल्याचे समोर आले आहे. तापासात, बलात्काराच्या प्रयत्नात त्याने हत्या केल्याचे समोर आले. आरोपीने पॉर्न पाहिल्यानंतर…

Read More

पॅरोलवर पॅरोल! बलात्काराचा आरोप असलेला राम रहिम सातव्यांदा जेलबाहेर… कोणाची मेहरबानी?

( प्रगत भारत । pragatbharat.com) बलात्कार आणि हत्येचा आरोप असलेला डेरा सच्चा सौदा प्रमुख राम रहिमला पुन्हा एकदा 30 दिवसांचा पॅरोल देण्यात आला आहे. रोहतकमधल्या सुनारिया तुरुंगात बंद असलेल्या राम रहिमला याआधी तब्बल सहा वेळा पॅरोल देण्यात आलेला आहे. आता तो बागपतमधल्या आश्रमात राहाणार आहे. 

Read More

धावत्या ट्रेनमध्ये बलात्काराचा प्रयत्न, महिलेने विरोध करताच आरोपींनी कुटुंबासोबत केलं भयानक कृत्य

( प्रगत भारत । pragatbharat.com) Accused Attempt To Rape Women In Train: चालत्या ट्रेनमध्ये आरोपींना महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. महिलेने विरोध करताच आरोपींनी तिच्यासोबत भयंकर प्रकार केला आहे.  Updated: Jun 22, 2023, 12:15 PM IST Accused Attempt To Rape Women In moving Train after throw out of train with relatives

Read More