'मी स्वर्गात मजा मारतोय,' हत्येच्या आरोपीने थेट जेलमधून केलं Live; अधिकाऱ्यांची एकच धावपळ

( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तर प्रदेशात हत्येच्या गुन्ह्याखाली जेलमध्ये असलेल्या आरोपीने थेट सोशल मीडियावरुन लाईव्ह केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यावेळी त्याने लोकांशी संवाद साधला. तसंच आपण स्वर्गात मजा करत असल्याचं म्हटलं.   

Read More

Bengaluru Cafe Blast: आरोपीने टायमर ऑन करण्याआधी ईडली मागवली होती; मुख्यमंत्री सिद्धरमय्यांचा खुलासा

( प्रगत भारत । pragatbharat.com) बंगळुरूच्या रामेश्वरम कॅफेमध्ये शुक्रवारी झालेल्या स्फोटात 10 जण जखमी झाले असून, याप्रकरणी पोलिसांकडून वेगाने तपास सुरु आहे. 1 मार्चला हा स्फोट झाला असून, कर्नाटक सरकारने सीसीटीव्हीच्या आधारे आम्ही आरोपींना पकडू असा विश्वास व्यक्त केला आहे. दरम्यान पोलिसांनी सध्या तरी यामध्ये कोणत्या संघटनेचा हात असल्याने पुरावे हाती आले नसल्याचं सांगितलं आहे.  बंगळुरूचे पोलीस आयुक्त बी दयानंद म्हणाले आहेत की, पूर्व बंगळुरूमधील माहिती तंत्रज्ञान कॉरिडॉरमधील ब्रूकफिल्ड भागातील झालेल्या स्फोटाचा तपास केंद्रीय गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे. अद्याप याप्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.  पोलीस आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार,…

Read More

'महुआ मोईत्रांनी लोकसभेत प्रश्न विचारण्यासाठी मला…'; व्यावसायिकाच्या आरोपांनी एकच खळबळ

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mahua Moitra : उद्योगपती दर्शन हिरानंदानी यांनी गुरुवारी संसदेच्या आचार समितीसमोर प्रतिज्ञापत्र सादर केले आणि दावा केला की तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी त्यांचा संसदीय लॉगिन आयडी आणि पासवर्ड शेअर केला आहे.

Read More

पतीसमोर पत्नीवर सामूहिक बलात्कार; एवढ्यावरच न थांबता आरोपींनी दोघांची केली हत्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) UP Crime : उत्तर प्रदेशात एका महिलेचा तिच्या पतीसमोरच बलात्कार करुन दोघांचीही हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली आहे. यातील एक आरोपी अल्पवयीन असल्याचे समोर आलं आहे.

Read More

Delhi Robbery: डिलिव्हरी बॉय, भाजी विक्रेता आणि मेकॅनिक; दरोड्याचा छडा लावताना आरोपींना पाहून पोलीसही चक्रावले

( प्रगत भारत । pragatbharat.com) Delhi Robbery: राजधानी दिल्लीमधील (Delhi) प्रगती मैदान (Pragati Maidan) परिसरात 24 जून रोजी दिवसाढवळ्या झालेल्या चोरीनंतर पोलीस आणि क्राइम ब्रांचने (Crime Branch) एकूण 7 आरोपींना अटक केली आहे. या चोरीत सहभागी झालेल्या आरोपींना बेड्या ठोकल्यानंतर पोलिसांनाही धक्का बसला आहे. कारण हे सराईत गुन्हेगार नसून सर्वसामान्य नागरिक आहेत. आरोपींमध्ये डिलिव्हरी बॉय,  नाभिक, भाजी विक्रेता आणि मेकॅनिक यांचा सहभाग आहे. या सर्वांनी मिळून काही दिवसांपूर्वी रेकी केली होती. यानंतर 24 जूनला त्यांनी चोरी कऱण्याचा कट आखत तो फत्ते केला. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर 26…

Read More

धावत्या ट्रेनमध्ये बलात्काराचा प्रयत्न, महिलेने विरोध करताच आरोपींनी कुटुंबासोबत केलं भयानक कृत्य

( प्रगत भारत । pragatbharat.com) Accused Attempt To Rape Women In Train: चालत्या ट्रेनमध्ये आरोपींना महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. महिलेने विरोध करताच आरोपींनी तिच्यासोबत भयंकर प्रकार केला आहे.  Updated: Jun 22, 2023, 12:15 PM IST Accused Attempt To Rape Women In moving Train after throw out of train with relatives

Read More

दिल्लीमधील आई-मुलीच्या हत्येप्रकरणी धक्कादायक खुलासा; आरोपींनी दिलं होतं ‘मिशन मालामाल’ कोडनेम; OOT वरील गायकानेच…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Delhi Murder News: दिल्लीमध्ये (Delhi) 31 मे रोजी झालेल्या दुहेरी हत्येप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. दोन्ही आरोपी हे चुलत भाऊ असून यामधील एकजण संगणक प्रशिक्षक आणि दुसरा संगीत दिग्दर्शक आहे. दोघांनीही कृष्ण नगर येथे 64 वर्षीय महिला आणि तिच्या मुलीची हत्या करत ऐवज लुटला होता. पोलिसांनी आरोपींची चौकशी केली असता काही धक्कादायक खुलासे झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी श्रीमंत होण्याच्या हेतूने केलेल्या या गुन्ह्याला ‘मिशन मालामाल’ (Operation Malamal) असं नाव दिलं होतं. किशन (Kishan) आणि अंकित कुमार सिंग (Ankit Kumar Singh) अशी…

Read More

साहिलच्या मर्डर लिस्टमध्ये पाच जणांची नावे, आरोपीने पोलिसांसमोर थेट नावेच घेतली

( प्रगत भारत । pragatbharat.com) नवी दिल्लीः दिल्ली हत्याकांडात अनेक नवीन नवीन खुलासे समोर येत आहेत. पोलिसांनी आरोपी साहिलला अटक केली आहे. न्यायालयात साहिल सातत्याने जबाब बदलत आहे. त्यामुळं साहिलला शिक्षा मिळवून देण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. इतकेच नव्हे तर, या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे साहिलने केले आहेत. साहिलला फक्त पीडितेला ठार करायचे नव्हते. तर, त्याच्या मर्डर लिस्टमध्ये पाच जणांची नावे होती. गुन्हा घडला त्या दिवशी त्या पाच जणांपैकी कोणीही त्याच्या समोर आले असते तर त्याने त्याची हत्या केली असती.  सोमवारी दिल्लीत १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर चाकूने तब्बल २०पेक्षा अधिक…

Read More