Rameshwaram Cafe Blast: राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून 2 प्रमुख संशयितांना अटक

( प्रगत भारत । pragatbharat.com) राष्ट्रीय तपास यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, मुसावीर हुसेन शाजीब याने रामेश्वरम कॅफेमध्ये आयईडी ठेवला होता आणि अदबुल मतीन ताहा हा स्फोटाच्या नियोजन आणि अंमलबजावणीचा मास्टरमाईंड होता. या स्फोटात 9 लोक जखमी झाले होते.  

Read More

Bengaluru Cafe Blast: आरोपीने टायमर ऑन करण्याआधी ईडली मागवली होती; मुख्यमंत्री सिद्धरमय्यांचा खुलासा

( प्रगत भारत । pragatbharat.com) बंगळुरूच्या रामेश्वरम कॅफेमध्ये शुक्रवारी झालेल्या स्फोटात 10 जण जखमी झाले असून, याप्रकरणी पोलिसांकडून वेगाने तपास सुरु आहे. 1 मार्चला हा स्फोट झाला असून, कर्नाटक सरकारने सीसीटीव्हीच्या आधारे आम्ही आरोपींना पकडू असा विश्वास व्यक्त केला आहे. दरम्यान पोलिसांनी सध्या तरी यामध्ये कोणत्या संघटनेचा हात असल्याने पुरावे हाती आले नसल्याचं सांगितलं आहे.  बंगळुरूचे पोलीस आयुक्त बी दयानंद म्हणाले आहेत की, पूर्व बंगळुरूमधील माहिती तंत्रज्ञान कॉरिडॉरमधील ब्रूकफिल्ड भागातील झालेल्या स्फोटाचा तपास केंद्रीय गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे. अद्याप याप्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.  पोलीस आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार,…

Read More