( प्रगत भारत । pragatbharat.com) लग्न हा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील महत्त्वाचा टप्पा आहे. गृहास्थाश्रमात प्रवेश केल्यानंतर तुमचा संसार हा जोडीदारावरही अवलंबून असतो. योग्य जोडीजार मिळाला तर संसार सुखाचा होईल यात शंका नाही. मात्र जर हीच व्यक्ती तुम्हाला पुरक नसेल तर तुमचं पुढील संपूर्ण आयुष्य जगणं कठीण आहे. हेल्दी रिेलेशनशिपकरिता तुमचा जोडीदार सकारात्मक विचारांचा असणे अतिशय गरजेचे आहे. तुमचे विचार महत्त्वाचे एका मुलाखतीत आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांना प्रश्न विचारण्यात आला की, मला योग्य जोडीदार का मिळत नाही? या प्रश्नावर श्री श्री रविशंकर यांनी दिलेलं उत्तर जाणून घेणं अतिशयम महत्त्वाच…
Read MoreTag: परमख
‘प्रमुख भूमिकेसाठी फायनल झालो पण…’, प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची ‘ती’ पोस्ट चर्चेत
( प्रगत भारत । pragatbharat.com) छोट्या पडद्यावरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेने 25 वर्षांचा लीप घेतला आहे. त्यामुळे या मालिकेतील अनेक पात्रांची एक्झिट पाहायला मिळत आहे. याच मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता म्हणून कपिल होनरावला ओळखले जाते. कपिलने या मालिकेत मल्हार हे पात्र साकारले होते. त्याच्या या पात्राला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता पुन्हा एकदा कपिल हा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याने स्वत: याबद्दलची पोस्ट शेअर केली आहे. कपिल होनराव हा सध्या सोशल मीडियावर सक्रीय असतो. ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मधून कपिलची एक्झिट झाल्यापासून तो…
Read MoreRepublic Day 2024: प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रमुख पाहुण्याची निवड कशी होते?
( प्रगत भारत । pragatbharat.com) Republic Day 2024 Chief Guest : उद्या शुक्रवारी 26 जानेवारी 2024 रोजी भारत 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे. त्यामुळेच प्रजासत्ताक दिनाची तयारी जोरात सुरु आहे. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन असणार आहे. हा जल्लोष पाहण्यासाठी ते भारतात येणार आहेत. अनेक वर्षांपासून प्रजासत्ताक दिना निमित्त परदेशातील प्रमुख नेत्यांना बोलावण्यात येते. गेल्या वर्षी इजिप्तचेराष्ट्रपती अब्देल फतह अल-सिसी प्रमुख पाहुणे म्हणून पोहोचले होते. पण इतक्या मोठ्या कार्यक्रमासाठी येणाऱ्या पाहुण्याची निवड कशी होते? हा प्रश्न तुम्हाला कधी नक्कीच पडला असेल. चला तर आज…
Read MoreISRO chairman Somnath Withdraws Memoir Nilavu Kudicha Simhanal;आत्मचरित्रामुळे इस्रो प्रमुख एक पाऊल मागे? वाद चिघळल्यानंतर घेतला धक्कादायक निर्णय
( प्रगत भारत । pragatbharat.com) K Somnath Nilavu Kudicha Simhanal: भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे प्रमुख एस. सोमनाथ यांच्या आत्मचरित्रामुळे देशभरात खळबळ उडाली होती. यामध्ये त्यांनी मोठमोठे गौप्यस्फोट केले होते. यातून अनेक वाद निर्माण होऊ लागले होते. यामध्ये त्यांनी माजी इस्रो प्रमुख सिवन यांच्यावर आरोप केले होते. देशभरात उडालेल्या खळबळीनंतर त्यानंतर आता एस. सोमनाथ यांनी आपले ‘निलावु कुडिचा सिम्हल’ या आत्मचरित्राचे प्रकाशन तुर्तास टाळण्याचा निर्णय घेतला आहे. ‘लायन्स दॅट ड्रिंग द मूनलाइट’ असा याचा इंग्रजी अनुवाद होतो. एका महत्वाच्या पदासाठी अनेक व्यक्ती पात्र असतात. कोणत्याही संस्थेच्या शिखर स्थानी पोहोचण्यासाठी व्यक्तीला खूप…
Read Moreपंतप्रधानांची सुरक्षा करणाऱ्या दलाचे प्रमुख अरुण सिन्हा यांचे निधन
( प्रगत भारत । pragatbharat.com) Spg Chief Arun Kumar Sinha Passes Away: स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपचे (SPG) प्रमुख अरुण कुमार सिन्हा यांचे बुधवारी निधन झाल्याची माहिती समोर येतेय. दोन दिवसांपूर्वी यकृताच्या समस्येमुळे त्यांना गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते
Read Moreरशियात मोठी विमान दुर्घटना; पुतिन यांचे विरोधक असलेल्या वॅग्नर प्रमुख प्रिगोझिनचा मृत्यू?
( प्रगत भारत । pragatbharat.com) मॉस्कोजवळ पीटसबर्गमध्ये खासगी विमान कोसळलं. विमान दुर्घटनेत 10 जण ठार झाले.
Read Moreभीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी 4 जण अटकेत, 'या' लोकांनी केला होता गोळीबार
( प्रगत भारत । pragatbharat.com) भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांच्यावर 28 जूनला सहारनपूरमधल्या देवबंद इथं जीवघेणा हल्ला झाला होता. काही अज्ञात लोकांनी त्यांच्यावर गोळीबार केला, यात चंद्रशेखर आझाद जखमी झाले होते. याप्रकरणी 4 जणांना अटक करण्यात आली आहे.
Read Moreमोठी बातमी! भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांच्यावर जीवघेणा हल्ला, अज्ञातांकडून गोळीबार
( प्रगत भारत । pragatbharat.com) भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद (Chandrashekhar Azad) यांच्यावर जीवघेणा हल्ल्याची घटना समोर आली आहे. सहारनपूरमधल्या देवबंद इतं चंद्रशेखर आझाद यांच्या ताफ्यावर काही अज्ञात लोकांनी गोळीबार (Firing) केला.
Read More