पोटाशिवाय जगणारी फूड ब्लॉगर नताशाचं निधन; स्वत: खाऊ शकली नाही पण जगाला दिले चविष्ट पदार्थ

( प्रगत भारत । pragatbharat.com) प्रसिद्ध फूड ब्लॉगर आणि शेफ नताशा दिड्डीचं निधन झालं आहे. कॅन्सर झाल्यामुळे डॉक्टरांनी सर्जरी करत तिचं संपूर्ण पोट काढून टाकलं होतं. तिच्या पोटात ट्यूमर सापडला होता. इंस्टाग्रामवर ‘द गटलेस फूडी’ नावाने ती प्रसिद्ध होती. विशेष म्हणजे ती व्यवसायाने शेफ होती, पण अन्नाचा आस्वाद घेण्यासाठी तिच्याकडे पोट नव्हतं. ती डंपिंग सिंड्रॉमचा सामना करत होती. अखेर आयुष्याशी सुरु असणारी तिची झुंज संपली आहे.  जेवणाची इतकी आवड असतानाही नताशा मात्र हवं ते खाऊ शकत नव्हती. तिच्या प्रत्येक घासावर डॉक्टरांची नजर होती. पण या स्थितीतही नताशा दिवस-रात्र चांगले पदार्थ…

Read More

आमिर खानच्या जवळच्या व्यक्तीचे रस्ते अपघातात निधन

( प्रगत भारत । pragatbharat.com) Aamir Khan : आमिरच्या जवळच्या व्यक्तीचे रस्ते अपघातात निधन, लगेच चार्टर प्लेननं पोहोचला गुजरातला…

Read More

साऊथ सुपरस्टार विजयकांत यांचे निधन; कोविड पॉझिटिव्ह असल्याने सुरु होते उपचार

( प्रगत भारत । pragatbharat.com) DMDK founder Vijayakanth passes away : साऊथ सुपरस्टार आणि देसिया मुरपोक्कू द्रविड कळघमचे (DMDK) संस्थापक विजयकांत यांचे निधन झालं आहे. चेन्नईतील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. न्युमोनियामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालयाने दिली आहे. डीमडीके पक्षाने विजयकांत यांच्या निधनानंतर एक निवेदन जारी करून म्हटले आहे की त्यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांना रुग्णालयात व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले होते. अभिनेता-राजकारणी आणि डीमडीके प्रमुख कॅप्टन विजयकांत यांचे निधन झालं आहे. पक्षाच्या म्हणण्यानुसार, त्यांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली होती आणि…

Read More

आरोग्याची काळजी घ्या म्हणताच स्टेजवर कोसळले प्रा. समीर खांडेकर; Heart Attack ने निधन

( प्रगत भारत । pragatbharat.com) IIT Kanpur : आयआयटी कानपूरच्या एका वरिष्ठ प्राध्यापकाचा व्याख्यान देताना मृत्यू झाला आहे. 22 डिसेंबर रोजी आयआयटी कानपूरचे प्राध्यापक समीर खांडेकर (Pvt Sameer Khandekar) हे विद्यार्थी कल्याण कार्यक्रमात व्याख्यान देत होते. लोकांना त्यांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी हे समीर खांडेकर सांगत होते. त्याचवेळी खांडेकर हे स्टेजवरच खाली कोसळले. त्यानंतर खांडेकर यांना रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. शवविच्छेदन अहवाल अद्याप आलेला नसला तरी हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आल्याचा संशय डॉक्टरांना आहे. प्राध्यापक समीर खांडेकर हे 22 डिसेंबर रोजी आयआयटीच्या सभागृहात माजी विद्यार्थी मेळाव्याला…

Read More

Kuwait Emir Passed Away : कुवेतचे शासक शेख नवाफ अल-अहमद अल-सबाह यांचे निधन!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Nawaf Al Ahmad Al Sabah dies : कुवेतचे शासक अमीर शेख नवाफ अल अहमद अल सबा यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. सरकारी मीडियाने याची माहिती दिली.

Read More

वाघ- बकरी चहाचे मालक पराग देसाई यांचे वयाच्या 49 व्या वर्षी निधन

( प्रगत भारत । pragatbharat.com) Wagh Bakri Tea Parag Desai: वाघ बकरी (Wagh Bakri) चहाचे संचालक आणि मालक पराग देसाई (Parag Desai) यांचे निधन झाल्याचे वृत्त समोर येतेय. पराग देसाई यांचे वय अवघे 49 वर्ष होते. ब्रेन हॅमरेज झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते अनेक दिवसांपासून व्हेटिंलेटरवर होते. अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. रविवारी रात्री त्यांचे निधन झाले आहे. (Wagh Bakri Tea)  मागील आठवड्यात मॉर्निंक वॉकसाठी जात असताना त्यांचा छोटासा अपघात झाला होता. वॉकवर जात असताना ते खाली पडले होते. त्यानंतर त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती. रुग्णालयात दाखल…

Read More

पंतप्रधानांची सुरक्षा करणाऱ्या दलाचे प्रमुख अरुण सिन्हा यांचे निधन

( प्रगत भारत । pragatbharat.com) Spg Chief Arun Kumar Sinha Passes Away: स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपचे (SPG) प्रमुख अरुण कुमार सिन्हा यांचे बुधवारी निधन झाल्याची माहिती समोर येतेय. दोन दिवसांपूर्वी यकृताच्या समस्येमुळे त्यांना गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते

Read More

PhotoShop चे जनक, Adobe चे सहसंस्थापक जॉन वरनॉक यांचे निधन

( प्रगत भारत । pragatbharat.com) एखाद्या क्रिएटिव्ह फोटो बनवायचे असेल तर Adobe PhotoShop हे सॉफ्टवेअर वापरतो. PhotoShop चे जनक, Adobe चे सहसंस्थापक जॉन वरनॉक यांनी वयाच्या 82 व्या वर्षी अखरेचा श्वास घेतला आहे.  

Read More

पाच दशकांहून अधिक काळ कलाजगतावर राज्य करणाऱ्या अभिनेत्याचं मोटरसायकल अपघातात निधन

( प्रगत भारत । pragatbharat.com) Treat Willams Died in Motorcycle Crash: गेल्या काही दिवसांपासून चित्रपटसृष्टीत कलाकारांच्या निधनाच्या बातम्या समोर येताना दिसत आहेत. त्यात आता अजून एका बातमीनं सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. 

Read More

mahabharat shakuni mama gufi paintal death due kidney heart failure know symptoms treatment, या 2 आजारांनी Mahabharat मधील शकुनी मामाचे निधन, ही तब्बल 21 लक्षणं सायलेंट किलर,थांगपत्ता न लागता होतो मृत्यू – death of shakuni mama gufi paintal from mahabharats due to kidney heart disease silent symptoms remedies of it

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) ही लक्षणे असू शकतात जीवघेणी हृदय आणि मूत्रपिंडाचे आजार हळूहळू विकसित होतात. या रोगांची लक्षणे सुरुवातीला अतिशय सौम्य असतात, ज्याकडे बहुतेक लोक दुर्लक्ष करतात. पण ही चूक घातक ठरू शकते आणि अचानक हृदयविकाराचा झटका येऊ शकतो किंवा किडनी निकामी होऊ शकते. या धोकादायक लक्षणांबद्दल जाणून घेऊया.(वाचा :- Diabetes Juice: किडनी खराब होण्याआधी रक्तातील साखर मुळापासून उपटेल हा देसी उपाय, प्या इंसुलिनने भरलेले हे 5 रस)​ सायलेंट किलर आहेत हृदयविकाराची लक्षणे सीडीसीनुसार, हृदयविकाराची लक्षणे बहुतेक वेळा सायलेंट किलर असतात. ज्यामध्ये खालील समस्या उद्भवतात आणि हृदयविकाराचा…

Read More