साऊथ सुपरस्टार विजयकांत यांचे निधन; कोविड पॉझिटिव्ह असल्याने सुरु होते उपचार

( प्रगत भारत । pragatbharat.com) DMDK founder Vijayakanth passes away : साऊथ सुपरस्टार आणि देसिया मुरपोक्कू द्रविड कळघमचे (DMDK) संस्थापक विजयकांत यांचे निधन झालं आहे. चेन्नईतील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. न्युमोनियामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालयाने दिली आहे. डीमडीके पक्षाने विजयकांत यांच्या निधनानंतर एक निवेदन जारी करून म्हटले आहे की त्यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांना रुग्णालयात व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले होते. अभिनेता-राजकारणी आणि डीमडीके प्रमुख कॅप्टन विजयकांत यांचे निधन झालं आहे. पक्षाच्या म्हणण्यानुसार, त्यांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली होती आणि…

Read More

COVID-19 Updates: कोरोनाने पुन्हा वाढवली चिंता; एका दिवसात सापडले दुप्पट पॉझिटीव्ह रूग्ण

( प्रगत भारत । pragatbharat.com) COVID-19 Updates: केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने शनिवारीपर्यंत अपडेट केलेल्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत एकूण कोविड-19 रुग्णांची संख्या 4.50 कोटी (4,50,07,964) आहे. 

Read More

प्रसूतीसाठी आलेल्या 80 महिला निघाल्या HIV पॉझिटिव्ह, 35 जणींची डिलिव्हरीही झाली, डॉक्टर हैराण

( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) मेरठमध्ये (Meerut) एका प्रकारामुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे. येथील लाला लजपतराय मेडिकल कॉलेजात (Lala Lajpat Rai Medical College) प्रसूतीसाठी आलेल्या तब्बल 60 ते 80 महिला एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळल्या आहेत. मेरठ मेडिकल कॉलेज आणि जिल्हा आरोग्य विभाग या संपूर्ण प्रकारावर नजर ठेवून आहेत. रेकॉर्डनुसार, 16 महिन्यात तब्बल 60 ते 80 गर्भवती महिला एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळल्या आहेत. या महिलांवर एआरटी सेंटरच्या माध्यमातून उपचार केले जात आहेत.   सर्व महिलांवर उपचार सुरु असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. या महिलांना औषधोपचार दिले आहेत. सर्व महिला…

Read More