ias success story after 5 time failure in upsc exam namrata sharma become ias with her another plan

( प्रगत भारत । pragatbharat.com) मुंबई : असं म्हणतात की, अपयश ही यशाची दुसरी पायरी आहे. त्यामुळे अपयश आलं तरी देखील कोणीही खचून न जाता जास्त मेहनत करुन यश प्राप्त करावे. तुम्ही जर मागे न हटता जिद्दीने प्रयत्न करत राहिलात तर एक दिवस यश हे स्वत: तुमचं दार ठोठावेल. आपल्या आजूबाजूला अशी अनेक उदाहरणे आहेत. ज्यांनी अपयशातून यशाचा रस्ता शोधला. त्यांपैकीच आहे, आयएएस अधिकारी नमिता शर्मा. नमिता शर्माने इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनीअरिंगमध्ये पदवी प्राप्त केली आहे. त्यानंतर त्यांनी दोन वर्षे IBM मध्ये सॉफ्टवेअर अभियंता म्हणून काम केले. मात्र, त्या त्यांच्या…

Read More

Kidney Failure Symptoms And Causes | मूत्रपिंड निकामी होण्यामागील ही असू शकतात कारणे, दुर्लक्ष करू नका | Maharashtra Times

( प्रगत भारत । pragatbharat.com) – डॉ. अभय सदरे, मूत्रविकारतज्ज्ञ, रुबी हॉल क्लिनिक जेव्हा मूत्रपिंडे अचानक रक्तामधून नको असलेले घटक बाहेर काढण्यास असमर्थ ठरू लागतात, तेव्हा या घटकांची पातळी त्रासदायक होते आणि रक्तातील रसायनांच्या रचनेत समतोल राहत नाही. ‘अक्युट किडनी फेल्युअर’ याला ‘अ‍क्युट रिनल फेल्युअर’ किंवा ‘अक्युट किडनी इन्ज्युरी’ असे म्हणतात. ही अवस्था वेगाने विकसित होते. सामान्यत: अगदी काही दिवसांतच. जे रुग्ण गंभीर आजारी असतात आणि अतिदक्षता विभागात दाखल असतात, अशांमध्ये मूत्रपिंडे निकामी होण्याचे प्रमाण अधिक दिसून येते. ‘अक्युट किडनी फेल्युअर’मुळे जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. शरीराच्या इतर अवयवांचे कार्य…

Read More