प्रसिद्ध उद्योपतीच्या पत्नीला भाजपकडून लोकसभेची उमेदवारी ; विरोधकांचा हल्लाबोल

( प्रगत भारत । pragatbharat.com) भाजपच्या दक्षिण गोव्यातील उमेदवारावर विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले आहे. यावर सत्ताधारी पक्षाने चोख प्रत्युत्तर दिले आहे.

Read More

‘माउथ फ्रेशनर’ खाल्ल्याने 5 जणांना उलट्या आणि रक्तस्त्राव; प्रसिद्ध हॉटेलमधील धक्कादायक प्रकार

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gurugram Restaurant : हॉटेलमध्ये जेवायला गेल्यानंतर जेवणानंतर साधारणपणे आपल्याला खायला मुखवास दिलं जातं. मात्र हे मुखवास खाऊन तुम्हाला जर रक्ताच्या उलट्या झाल्या तर? हरियाणामध्येही असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे ज्याने सर्वांना आश्चर्यचकित केलं आहे. हरियाणाच्या गुरुग्राममध्ये La Forestta Cafe या रेस्टॉरंटमध्ये हा सगळा धक्कादायक प्रकार घडला आहे. हरियाणाच्या गुरुग्राममध्ये तीन दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेत एकाच कुटुंबातील पाच जणांचा जीव जाता जाता वाचला. गुरुग्रामच्या सेक्टर 90 मधल्या रेस्टॉरंटमध्ये माऊथ फ्रेशनर खाल्ल्यानंतर पाच जणांच्या तोंडातून रक्त येऊ लागले. त्यांची प्रकृती इतकी बिघडली की, पाचही जणांना…

Read More

LokSabha: उमदेवार जाहीर केल्यानंतर भाजपाला पहिला धक्का! प्रसिद्ध अभिनेत्याने निवडणूक लढण्यास दिला नकार

( प्रगत भारत । pragatbharat.com) LokSabha Election 2024: आगामी लोकसभा निवडणुकीत 400 पेक्षा जास्त जिंकण्याचा निर्धार करणाऱ्या भाजपाला मोठा धक्का बसला आहे. भाजपाने उमेदवारी जाहीर केलेला भोजपुरी अभिनेता पवन सिंगने निवडणूक लढण्यास नकार दिला आहे. भाजपाने शनिवारी जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत पवन सिंगचं नाव होतं. भाजपाने त्याला पश्चिम बंगालच्या आसनसोलमधून उमेदवारी दिली होती. या मतदारसंघात सध्या तृणमूल काँग्रेसचे शत्रुघ्न सिन्हा खासदार आहेत.  पवन सिंगने एक्सवर पोस्ट शेअर करत आपण निवडणूक लढू शकत नसल्याचं सांगितलं आहे. त्याने पोस्टमध्ये लिहिलं आहे की, “भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाचे मी आभार मानतो. पक्षाने माझ्यावर विश्वास…

Read More

बंगळुरुच्या प्रसिद्ध Rameshwaram Cafec मध्ये बॉम्बस्फोट; काऊंटरवर ठेवलेल्या बॅगेचा अचानक स्फोट झाला

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rameshwaram Cafe Bomb Blast : बंगळुरुच्या प्रसिद्ध रामेश्वरम कॅफेत भीषण बॉम्बस्फोटाची घटना घडली आहे. या स्फोटाचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. या फुटेजमध्ये एक व्यकी बॅग कॅफेत ठेवताना दिसत आहे. 

Read More

‘प्रमुख भूमिकेसाठी फायनल झालो पण…’, प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची ‘ती’ पोस्ट चर्चेत

( प्रगत भारत । pragatbharat.com) छोट्या पडद्यावरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेने 25 वर्षांचा लीप घेतला आहे. त्यामुळे या मालिकेतील अनेक पात्रांची एक्झिट पाहायला मिळत आहे. याच मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता म्हणून कपिल होनरावला ओळखले जाते. कपिलने या मालिकेत मल्हार हे पात्र साकारले होते. त्याच्या या पात्राला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता पुन्हा एकदा कपिल हा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याने स्वत: याबद्दलची पोस्ट शेअर केली आहे.  कपिल होनराव हा सध्या सोशल मीडियावर सक्रीय असतो. ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मधून कपिलची एक्झिट झाल्यापासून तो…

Read More

पालघरमधील प्रसिद्ध शाळेत धक्कादायक प्रकार; शिक्षकाने विद्यार्थिनीला अश्लिल फोटो दाखवले आणि…

( प्रगत भारत । pragatbharat.com) शाळा म्हणजे ज्ञानमंदिर. याच ज्ञानमंदिरात ज्ञानदानाचे काम करणाऱ्या शिक्षकाने विद्यार्थीनीसह अश्लिल कृत्य केले आहे. पालघरमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. 

Read More

‘त्रास होतो या विचारांनी, पण…’; प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीची ‘ती’ पोस्ट चर्चेत

( प्रगत भारत । pragatbharat.com) ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘सहकुटुंब सहपरिवार’ ही मालिका चांगलीच गाजली. या मालिकेने जवळपास तीन वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. या मालिकेमुळे अनेक कलाकार प्रसिद्धीझोतात आले.  या कुटुंबातील मोरे कुटुंबाने सर्वांचीच मनं जिंकून घेतली. याच मालिकेमुळे चर्चेत आलेली अभिनेत्री म्हणून साक्षी गांधीला ओळखले जाते. साक्षीने या मालिकेत अवनी हे पात्र साकारले होते. आता नुकतंच साक्षीने तिच्या आई-वडिलांच्या आठवणीत भावूक पोस्ट शेअर केली आहे.   साक्षी ही इन्स्टाग्रामवर कायमच सक्रीय असते. ती विविध फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करताना दिसते. नुकतंच साक्षीने तिच्या कुटुंबासोबतच काही फोटो शेअर केले…

Read More

थेट चंद्रावर वीज पुरवठा करणार ‘ही’ प्रसिद्ध कार निर्माता कंपनी; तयार केला मिनी न्यूक्लियर पावर प्लांट

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी 5 महिन्यानंतर चंद्रावर लँड होणार जपानचे यान; भारताचे चांद्रयान 3 पोहचले होते फक्त 40 दिवसात

Read More

‘पूर्णपणे सहमत’; नारायण मुर्तींच्या ’70 तास काम करा’ वक्तव्यावर प्रसिद्ध उद्योगपतीचं लक्षवेधी विधान

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bhavish Aggrawal on Narayan Murthy: काही दिवसांपुर्वी इन्फोसिसचे संस्थापक नारायण मुर्ती यांनी एक विधान केले होते ज्याची बरेच दिवस चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. जगाशी स्पर्धा करायची असेल तर तरूणांनी आठवड्याला 70 तास काम करायला हवं यावर त्यांनी आपलं मतं माडलं होतं. त्यावर जगभरातून विविध प्रतिक्रिया येयला सुरूवात झाली होती. अनेक सेलिब्रेटींनी आणि विचारवंतांनी यावर आपली मतं मांडायला सुरूवात केली होती. त्यातून काही जणं त्यांच्याशी सहमत होते तर त्यातील काहींनी त्यांच्या या विधानावर आपली नाराजी दर्शवली होती. त्यामुळे त्यांची विशेष चर्चा रंगली. आताही त्यांच्या या विधानावर मतंमतांतरे…

Read More

प्रसिद्ध टुरिस्ट स्पॉटवर धक्कादायक घटना, काचेचा पूल तुटला, पर्यटक ३० फुट खोल खाली कोसळला अन्…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indonesian Glass Bridge Tragedy: इंडोनेशिया इथे एक धक्कादायक बातमी घडली आहे. 30 फुट उंचीवरुन एक व्यक्ती खाली पडली आहे. 

Read More