( प्रगत भारत । pragatbharat.com) MP Accident : मध्य प्रदेशात भीषण रस्ते अपघाताची अपघाताची घटना समोर आली आहे. बुधवारी रात्री प्रवाशांनी भरलेली बस डंपरला धडकल्याने हा अपघात झाला आहे. या अपघातामुळे बसला आग लागली आणि 13 प्रवाशांची होरपळून मृत्यू झाला. हा अपघात झाला तेव्हा प्रवासी बस गुनाहून आरोनकडे जात होती. बसमधील प्रवासी संख्या 30 च्या आसपास होती. काही मृतदेह पूर्णपणे जळाले असून, डीएनएद्वारे त्यांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मध्य प्रदेशातील गुना येथे झालेल्या भीषण रस्ता अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला. प्रवाशांनी भरलेली बस डंपरला धडकल्यानंतर बसला आग लागली होती.…
Read MoreTag: परणपण
‘पूर्णपणे सहमत’; नारायण मुर्तींच्या ’70 तास काम करा’ वक्तव्यावर प्रसिद्ध उद्योगपतीचं लक्षवेधी विधान
( प्रगत भारत । pragatbharat.com) Bhavish Aggrawal on Narayan Murthy: काही दिवसांपुर्वी इन्फोसिसचे संस्थापक नारायण मुर्ती यांनी एक विधान केले होते ज्याची बरेच दिवस चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. जगाशी स्पर्धा करायची असेल तर तरूणांनी आठवड्याला 70 तास काम करायला हवं यावर त्यांनी आपलं मतं माडलं होतं. त्यावर जगभरातून विविध प्रतिक्रिया येयला सुरूवात झाली होती. अनेक सेलिब्रेटींनी आणि विचारवंतांनी यावर आपली मतं मांडायला सुरूवात केली होती. त्यातून काही जणं त्यांच्याशी सहमत होते तर त्यातील काहींनी त्यांच्या या विधानावर आपली नाराजी दर्शवली होती. त्यामुळे त्यांची विशेष चर्चा रंगली. आताही त्यांच्या या विधानावर मतंमतांतरे…
Read More‘सनातन धर्म पूर्णपणे संपवला पाहिजे’; तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या मुलाचे विधान
( प्रगत भारत । pragatbharat.com) तामिळनाडूचे (Tamil Nadu) मुख्यमंत्री एमके स्टॅलिन (MK Stalin) यांचे पुत्र आणि राज्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन (Udhayanidhi Stalin) यांनी सनातन धर्माबाबत केलेल्या विधानामुळे नवा वादंग निर्माण झाला आहे. मलेरिया आणि डेंग्यूसारखे सनातन धर्माचे वर्णन करून त्याला विरोध करू नये, तर त्याचे समूळ उच्चाटन केले पाहिजे, असे ते म्हणाले आहेत. उदयनिधी यांच्या या वक्तव्यानंतर नवा वाद उद्धभवण्याची शक्यता आहे. उदयनिधी यांच्या वक्तव्याचा भाजप नेत्यांसह अनेकजण सोशल मीडियावर निषेध नोंदवत आहेत. उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माची तुलना केवळ रोगाशीच केली नाही तर त्याला पूर्णपणे नष्ट करण्याबाबतही सांगितले आहे. तामिळनाडूमध्ये…
Read MoreAI ने केली ‘सर्जरी’, पूर्णपणे बरा झाला अर्धांगवायू रुग्ण; वैद्यकीय क्षेत्रात जोरदार चर्चा
( प्रगत भारत । pragatbharat.com) Artificial Intelligence मुळे अनेक अशक्य गोष्टी शक्य होत आहेत. भविष्यात हे तंत्रज्ञान मानवी आयुष्य आणखी सुखकर करत क्रांती घडवेल असे अंदाज वर्तवले जात आहेत. दरम्यान, हे तंत्रज्ञान वैद्यकीय क्षेत्रातही मोठे बदल घडवत अशक्य गोष्टीही सहजपणे साध्य करण्यात मदत करण्याची शक्यता आहे. नुकतंच याचं एक उदाहरणही सर्वांना पाहायला मिळालं असून त्याला वैद्यकीय क्षेत्रातील चमत्कार म्हटलं जात आहे. Artificial Intelligence च्या मदतीने केलेल्या सर्जरीमुळे अर्धांगवायूचा झटका आलेल्या व्यक्तीला पुन्हा एकदा पहिल्यासारखं आयुष्य जगण्याची संधी मिळाली आहे. Artificial Intelligence च्या मदतीने करण्यात आलेली ही सर्जरी म्हणजे आधुनिक वैद्यकीय…
Read MoreWorld Brain Tumor Day 2023, ब्रेन ट्यूमरवर पूर्णपणे मात करणं शक्य; जाणून घ्या लक्षणं, चाचण्या अन् उपचार… – complete elimination of brain tumors is possible
[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) म. टा. प्रतिनिधी, पुणे : बदलती जीवनशैली, प्रदूषण, अनुवंशिकता या कारणांमुळे गेल्या काही वर्षांत ब्रेन ट्युमरचे प्रमाण वाढत असले, तरी तंत्रज्ञान आणि वैद्यकीय क्षेत्रात झालेल्या प्रगतीमुळे ब्रेन ट्युमरवर मात करणे शक्य झाले आहे. पूर्वीच्या तुलनेत ब्रेन ट्युमरमधून ५० ते ६० टक्के रुग्ण बरे होत असल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदविले आहे. मात्र, बरे होण्यासाठी वेळेत निदान आणि योग्य उपचार घेणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.सीटी स्कॅन, एमआरआय, अँजिओग्राफी यांसारख्या चाचण्यांमुळे आता मेंदूतील गाठ नेमकी कुठे आहे याचे निदान करता येते. त्यामुळे शस्त्रक्रिया अचूकपणे करणे शक्य…
Read More