[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) म. टा. प्रतिनिधी, पुणे : बदलती जीवनशैली, प्रदूषण, अनुवंशिकता या कारणांमुळे गेल्या काही वर्षांत ब्रेन ट्युमरचे प्रमाण वाढत असले, तरी तंत्रज्ञान आणि वैद्यकीय क्षेत्रात झालेल्या प्रगतीमुळे ब्रेन ट्युमरवर मात करणे शक्य झाले आहे. पूर्वीच्या तुलनेत ब्रेन ट्युमरमधून ५० ते ६० टक्के रुग्ण बरे होत असल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदविले आहे. मात्र, बरे होण्यासाठी वेळेत निदान आणि योग्य उपचार घेणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.सीटी स्कॅन, एमआरआय, अँजिओग्राफी यांसारख्या चाचण्यांमुळे आता मेंदूतील गाठ नेमकी कुठे आहे याचे निदान करता येते. त्यामुळे शस्त्रक्रिया अचूकपणे करणे शक्य…
Read MoreTag: टयमरवर
Brain Tumor Ayurvedic Home Remedies; ब्रेन ट्यूमरवर आयुर्वेदिक उपाय लक्षणे जाणून घ्या
[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) ब्रेन ट्यमूरची सामान्य लक्षणे असामान्य डोकेदुखी हे ब्रेन ट्यूमरचे मुख्य लक्षण असते. ही डोकेदुखी नेहमीपेक्षा नक्कीच वेगळी असते, तीव्र असते. औषधं घेऊनही डोकेदुखी काय राहिली तर हे ब्रेन ट्यूमरचे मुख्य लक्षण आहे. मळमळ आणि उलट्या – तुमच्या डोकेदुखीच्या भागांसह मळमळ किंवा उलट्या होणे देखील ब्रेन ट्यूमरचे सूचक लक्षण असू शकते. या लक्षणाकडे अजिबात दुर्लक्ष करू नका हालचाल कमी होणे किंवा अर्धांगवायू – शरीराची हालचाल कमी होते तसेच अर्धांगवायू हे देखील ब्रेून ट्यूमरचे लक्षण आहे. त्यामुळे शरीरात कोणताही छोटा बदल हालचालीबाबत जाणवला तर डॉक्टरांकडे तात्काळ…
Read More