[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) म. टा. प्रतिनिधी, पुणे : बदलती जीवनशैली, प्रदूषण, अनुवंशिकता या कारणांमुळे गेल्या काही वर्षांत ब्रेन ट्युमरचे प्रमाण वाढत असले, तरी तंत्रज्ञान आणि वैद्यकीय क्षेत्रात झालेल्या प्रगतीमुळे ब्रेन ट्युमरवर मात करणे शक्य झाले आहे. पूर्वीच्या तुलनेत ब्रेन ट्युमरमधून ५० ते ६० टक्के रुग्ण बरे होत असल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदविले आहे. मात्र, बरे होण्यासाठी वेळेत निदान आणि योग्य उपचार घेणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.सीटी स्कॅन, एमआरआय, अँजिओग्राफी यांसारख्या चाचण्यांमुळे आता मेंदूतील गाठ नेमकी कुठे आहे याचे निदान करता येते. त्यामुळे शस्त्रक्रिया अचूकपणे करणे शक्य…
Read More