बस डंपरला धडकल्याने मोठा अपघात; 13 प्रवाशांसह बस जळून पूर्णपणे खाक

( प्रगत भारत । pragatbharat.com) MP Accident : मध्य प्रदेशात भीषण रस्ते अपघाताची अपघाताची घटना समोर आली आहे. बुधवारी रात्री प्रवाशांनी भरलेली बस डंपरला धडकल्याने हा अपघात झाला आहे. या अपघातामुळे बसला आग लागली आणि 13 प्रवाशांची होरपळून मृत्यू झाला. हा अपघात झाला तेव्हा प्रवासी बस गुनाहून आरोनकडे जात होती. बसमधील प्रवासी संख्या 30 च्या आसपास होती. काही मृतदेह पूर्णपणे जळाले असून, डीएनएद्वारे त्यांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मध्य प्रदेशातील गुना येथे झालेल्या भीषण रस्ता अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला. प्रवाशांनी भरलेली बस डंपरला धडकल्यानंतर बसला आग लागली होती.…

Read More

271 प्रवाशांसह विमान हवेत असतानाच पायलटचा मृत्यू; त्यानंतर काय घडलं ते पाहा

( प्रगत भारत । pragatbharat.com) विमान हवेत उड्डाण करत असतानाच वैमानिकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विमानात एकूण 271 प्रवासी होते. हे विमान मियामी ते चिले असा प्रवास करत असतानाच बाथरुममध्ये खाली कोसळून वैमानिकाचा मृत्यू झाला. रविवारी रात्री ही घटना घडली असून, यानंतर विमानाचं तात्काळ पनामा स्थानकावर लँडिंग करण्यात आलं. सह वैमानिकाने विमानाचं लँडिंग केलं असं वृत्त Independent ने दिलं आहे.  LATAM एअरलाइन्सच्या विमानाने उड्डाण केल्यानंतर  कॅप्टन Ivan Andaur यांना बरं वाट नव्हतं. उड्डाण केल्यानंतर तीन तासांनी त्यांची प्रकृती खालावली होती. यानंतर विमानातील क्रूने त्यांच्यावर उपचार केले. पण त्या…

Read More