271 प्रवाशांसह विमान हवेत असतानाच पायलटचा मृत्यू; त्यानंतर काय घडलं ते पाहा

( प्रगत भारत । pragatbharat.com) विमान हवेत उड्डाण करत असतानाच वैमानिकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विमानात एकूण 271 प्रवासी होते. हे विमान मियामी ते चिले असा प्रवास करत असतानाच बाथरुममध्ये खाली कोसळून वैमानिकाचा मृत्यू झाला. रविवारी रात्री ही घटना घडली असून, यानंतर विमानाचं तात्काळ पनामा स्थानकावर लँडिंग करण्यात आलं. सह वैमानिकाने विमानाचं लँडिंग केलं असं वृत्त Independent ने दिलं आहे.  LATAM एअरलाइन्सच्या विमानाने उड्डाण केल्यानंतर  कॅप्टन Ivan Andaur यांना बरं वाट नव्हतं. उड्डाण केल्यानंतर तीन तासांनी त्यांची प्रकृती खालावली होती. यानंतर विमानातील क्रूने त्यांच्यावर उपचार केले. पण त्या…

Read More