( प्रगत भारत । pragatbharat.com) Abhijeet Khandkekar Special Post Sukhada Khandkekar : मराठी मनोरंजनसृष्टीतील चॉकलेट हिरो म्हणून अभिजीत खांडकेकरकडे पाहिले जाते. सध्या तो मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचा अभिनेता आहे. त्याने आतापर्यंत अनेक मालिका, चित्रपटातून प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. अभिजीत खांडकेकर हा सध्या तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत झळकत आहे. आता नुकतंच अभिजीतने त्याची पत्नी सुखदा खांडकेकरसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. अभिजीत खांडकेकर हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. तो नेहमीच इन्स्टाग्रामवर विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतो. नुकतंच अभिजीतने त्याची पत्नी सुखदा खांडकेकरसाठी एक पोस्ट शेअर केली…
Read MoreTag: भरवल
Video : युरोपीय देशही ढोल-ताशाच्या वादनानं दुमदुमला; मराठमोळी संस्कृती पाहून परदेशी नागरिकही भारावले
( प्रगत भारत । pragatbharat.com) Dhol Tasha Video : युरोपीय राष्ट्रात वाजला आणि गाजला मराठमोळ्या ढोलाचा ठोका- ताशाची तर्री; परदेशी नागरिकही पाहतच राहिले
Read Moreटाकीचा नळ तुटला, तरुणाने केलेला भन्नाट जुगाड पाहून भारतातील प्रसिद्ध उद्योगपतीही भारावले, Video Viral
( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video: भारतातील लोक आणि जुगाड याचा काही नेम नाही. देशात जुगाडू लोकांची कमतरता नाहीये. लोक असे काही भन्नाट उपाय शोधून काढतात की त्यांच्यापुढे भलेभले इंजिनिअर्स चाट पडतील. रोजच्या वापरातील वस्तू वापरुन मोठ्या मोठ्या गोष्टीही ठिक करतात. सोशल मीडियावर तर असे कित्येक व्हिडिओ व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर ट्रेंड होतोय. त्यातील व्यक्तीने केलेला जुगाड पाहून प्रसिद्ध उद्योगपतीही त्याचे कौतुक करण्यावाचून स्वतःला थांबवू शकले नाही. नक्की काय आहे का व्हिडिओ पाहूयात. आरपीजी ग्रुपचे चेअरपर्सन हर्ष गोयंका यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.…
Read Moreयाला म्हणतात संस्कार! भीक मागणाऱ्या दृष्टीहीन व्यक्तीला चिमुकलीने भरवलं अन्न; डोळे पाणावणारा Video
( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending Video : लहान मुलं ही देवा घरची फुलं असतात असं आपण म्हणतो. ही निरासग फुलं जगातील सगळ्या भेदभावापलीकडे असतात. त्यांना लहान मोठं, जातपात, गरीब श्रीमंत पाहत नाही. यांचं हृदय इतकं निर्मळ असतं की याच कोणासाठीही फक्त प्रेम आणि प्रेमच असतं. लहान मुलं घरात असली की घरात आनंदाचं आणि सकारात्मक वातावरण असतं. त्यांचा कृत्य आणि बोलणं अनेक वेळा मोठ्या मोठ्या लोकांना लाजवून टाकतं. (trending today school girl shares her tiffin with blind beggar video viral on Internet) याला म्हणतात संस्कार! सोशल मीडियावर एका गोंडस शाळकरी…
Read Moreभाजीवाल्याकडे UPI पेमेंट सुविधा पाहून जर्मनीचा मंत्री भारावला, भारताचं तोंडभरुन केलं कौतुक
( प्रगत भारत । pragatbharat.com) करोनानंतर भारतामध्ये ऑनलाइन व्यवहारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सुपरमार्केटपासून ते रस्त्यावरच्या भाजीवाल्यापर्यंत सर्वांकडे आता युपीआय पेमेंटची सुविधा आहे. दरम्यान, भारताच्या या प्रगतीने जर्मनीचे मंत्री भारावले आहेत. जर्मनीचे डिजिटल आणि वाहतूक मंत्री वोल्कर विसिंग (Volker Wissing) यांनी भारतातील या सुविधेचा लाभ घेतला असून सोपी पद्धत पाहून आश्चर्यचकित झाले आहेत. भारतातील जर्मन दूतावासाने रविवारी भारताच्या डिजिटल पायाभूत सुविधांचे कौतुक केलं असून ट्विटरला पोस्ट शेअर केली आहे. हा भारताच्या यशोगाथेचा एक भाग असल्याचं ते म्हणाले आहेत. जर्मन दूतावासाने (German Embassy) वोल्कर विसिंग (Volker Wissing) यांचे रस्त्यावर भाजी…
Read Moreभारताची नवी संसद भवन इमारत पाहून चीनही भारावलं, Global Times मधून नरेंद्र मोदींचं जाहीर कौतुक
( प्रगत भारत । pragatbharat.com) China on New Parliament Building: चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्या कम्युनिस्ट पक्षाचे मुखपत्र समजलं जाणारं वृत्तपत्र ‘ग्लोबल टाइम्स’ने (Global Times) भारताच्या नव्या संसद भवन इमारतीचं (New Parliamentary Building) कौतुक केलं आहे. तसंच नरेंद्र मोदींवर स्तुतीसुमनं उधळली आहेत. भारताने वसाहती युगाच्या सर्व खुणा पुसत असल्याचं चीनने वृत्तपत्रात म्हटलं आहे. भारताची नवी संसद इमारत उपनिवेशीकरणचा महान प्रतीक होईल अशा शब्दांत चीनने स्तुती केली आहे. भारताचा विकास व्हावा अशी चीनची इच्छा असल्याचंही वृत्तपत्रात लिहिण्यात आलं आहे. “भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी नव्या संसद भवनाचं उद्घाटन केलं आहे. ब्रिटीश…
Read More