( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending Video : लहान मुलं ही देवा घरची फुलं असतात असं आपण म्हणतो. ही निरासग फुलं जगातील सगळ्या भेदभावापलीकडे असतात. त्यांना लहान मोठं, जातपात, गरीब श्रीमंत पाहत नाही. यांचं हृदय इतकं निर्मळ असतं की याच कोणासाठीही फक्त प्रेम आणि प्रेमच असतं. लहान मुलं घरात असली की घरात आनंदाचं आणि सकारात्मक वातावरण असतं. त्यांचा कृत्य आणि बोलणं अनेक वेळा मोठ्या मोठ्या लोकांना लाजवून टाकतं. (trending today school girl shares her tiffin with blind beggar video viral on Internet) याला म्हणतात संस्कार! सोशल मीडियावर एका गोंडस शाळकरी…
Read MoreTag: अनन
Difficulty in Swallowing is the Main Symptom of Achalasia Cardia Disease Know Diagnosis & Treatment; अन्न गिळता येत नाहीये का? जाणून घ्या अचलेशिया कार्डिया म्हणजे नेमके काय
[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) काय आहेत अचलेशिया कार्डियाचे प्रकार Achalasia Cardia Types: 1. लोअर एसोफेजियल स्फिंक्टर (एलईएस) डिसफंक्शन: एलईएस, जो अन्ननलिकेच्या खालच्या टोकाला असलेला स्नायू आहे. अन्न गिळताना तो पूर्णपणे उघडू न शकल्याने या प्रक्रियेत अडथळे निर्माण होतात. 2. अन्ननलिका पेरिस्टॅलिसिस: पेरिस्टॅलिसिस हे अन्न-नलिकेद्वारे पोटातून अन्न खालच्या दिशेने आणण्यास मदत करते. अचलेशियामध्ये पेरिस्टॅलिसिस कमकुवत किंवा अनुपस्थित असल्याने अन्न सहजासहजी खालच्या दिशेने जात नाही. 3. अन्न-नलिका प्रसरण पावणे : अन्न-नलिकेमध्ये अन्न आणि द्रव टिकून राहिल्याने त्याचा विस्तार होतो. यामुळे न पचलेले अन्न पुन्हा पुन्हा बाहेर येणे आणि छातीत दुखते.…
Read MoreVegan डाएट फॉलो करत खायची फळं, ज्यूस अन् कच्चं अन्न; सोशल मीडिया स्टारचा अखेर मृत्यू
( प्रगत भारत । pragatbharat.com) Shocking News : गेल्या काही दिवसांपासून शाकाहार (vegetarian) आणि मांसाहर (Non Veg) अशी जोरदार चर्चा सुरु झालीय. अशातच लोक स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी शाकाहारी आहाराचा भरपूर वापर करू लागले आहेत. मात्र, प्रत्येक व्यक्तीची क्षमता ही वेगवेगळी असते. तसेच प्रत्येक व्यक्तीला तंदुरुस्त राहण्यासाठी काही खास गोष्टींची गरज असते. फूड इन्फ्लुएंसर झान्ना सॅमसोनोव्हा (Zhanna Samsonova) नावाची एक तरुणी अशाच प्रकारे केवळ शाकाहारी पदार्थ खाऊन जगत होती. सातत्याने केवळ कच्चा आहार करणाऱ्या झान्ना सॅमसोनोव्हा धक्कादायक मृत्यू झाला आहे. भुकेमुळे तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेल्या…
Read More