Vegan डाएट फॉलो करत खायची फळं, ज्यूस अन् कच्चं अन्न; सोशल मीडिया स्टारचा अखेर मृत्यू

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shocking News : गेल्या काही दिवसांपासून शाकाहार (vegetarian) आणि मांसाहर (Non Veg) अशी जोरदार चर्चा सुरु झालीय. अशातच लोक स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी शाकाहारी आहाराचा भरपूर वापर करू लागले आहेत. मात्र, प्रत्येक व्यक्तीची क्षमता ही वेगवेगळी असते. तसेच प्रत्येक व्यक्तीला तंदुरुस्त राहण्यासाठी काही खास गोष्टींची गरज असते. फूड इन्फ्लुएंसर झान्ना सॅमसोनोव्हा (Zhanna Samsonova) नावाची एक तरुणी अशाच प्रकारे केवळ शाकाहारी पदार्थ खाऊन जगत होती. सातत्याने केवळ कच्चा आहार करणाऱ्या झान्ना सॅमसोनोव्हा धक्कादायक मृत्यू झाला आहे. भुकेमुळे तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेल्या…

Read More

प्रसिद्ध YouTube स्टारचा वयाच्या 30 व्या वर्षी मृत्यू; एका चुकीमुळे तरुणपणातच गमावला जीव

( प्रगत भारत । pragatbharat.com) Jo Lindner Death: जर्मनीतील प्रसिद्ध युट्यूब फिटनेस स्टार जो लिंडनरच्या (Jo Lindner) मृत्यूमुळे खळबळ माजली आहे. त्याला Joesthetics नावानेही ओळखलं जात होतं. वयाच्या 30 व्या वर्षीच जो लिंडनरचं निधन झालं असल्याने शोक व्यक्त केला जात आहे. त्याची प्रेयसी निचाने सोशल मीडियाच्या (Social media) माध्यमातून निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. धमनीविकारामुळे (aneurysm) त्याचं निधन झाल्याची माहिती निचाने दिली आहे. तिने इन्स्टाग्रामला एक पोस्ट शेअर करत सविस्तर माहिती दिली आहे.  जो लिंडनरच्या सोशल मीडियावर फार प्रसिद्ध होता. त्याचे इन्स्टाग्रामवर 8.5 मिलियन फॉलोअर्स आणि युट्यूबवर 9 लाखांहून अधिक…

Read More

धक्कादायक! Live Stream करत चिनी व्होडकाच्या 7 बाटल्या संपवणाऱ्या सोशल मीडिया स्टारचा मृत्यू

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral News: सोशल मीडियाच्या (Social Media) नादात चीनमध्ये एका तरुणाला जीव गमवावा लागला आहे. तरुणाने टिकटॉकचं चिनी व्हर्जन असणाऱ्या Douyin वर लाईव्ह स्ट्रीम करत चिनी व्होडका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या Baijiu पिण्याचं आव्हान स्वीकारलं होतं. त्याने लाईव्ह करत एकामागोमाग सात बाटल्या संपवल्या होत्या. पण त्यानंतर पुढील 12 तासाच्या आताच त्याला आपला जीव गमवावा लागला असल्याचं वृत्त CNN ने दिलं आहे.  Sanqiange म्हणून ओळखल्या या 34 वर्षीय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरने चिनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लाईव्ह स्ट्रीम करत आपलं आव्हान पूर्ण करण्यास सुरुवात केली होती. 16  मे रोजी…

Read More

एक मिस कॉल आला आणि भाऊ थेट बांगलादेशला पोहोचला, पण… भारतीय मुलाच्या लव्ह स्टोरीचा असा झाला 'The End'

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bangladesh News : खऱ्या प्रेमाच्या शोधात असलेल्या एका तरुणाला बांगलादेशातील कुश्तिया जिल्ह्यातील एका तरुणीचा मिस कॉल आला होता. त्याने उत्तर देण्यासाठी परत फोन केला तेव्हा पलीकडून मुलीच्या तोंडून हॅलो ऐकताच तो प्रेमात पडला. आवश्यक कागदपत्रे नसतानाही, त्याने बांगलादेशला जाण्याचे ठरवले.

Read More