( प्रगत भारत । pragatbharat.com) Horoscope 3 January 2024 : पाहा राशीभविष्य आणि ज्योतिषविद्येनुसार कसा असेल तुमचा आजचा दिवस मेष (Aries)- कमी प्राधान्याच्या गोष्टींवर वेळ वाया घालवू नका. वर्तमानात जगण्याता प्रयत्न करा. मित्रांचे सल्ले विचारात घ्या. एखाद्या नवाय भूखंड व्यवहाराचा विचार तुम्ही कराल. वृषभ (Taurus)- आज एखाद्या कामासाठी अपेक्षेहून जास्त प्रयत्न करावे लागणार आहेत. तरुणाईसाठी आजचा दिवस अतिशय शुभ आहे. नव्यानं काही गोष्टी कळणार आहेत. मिथुन (Gemini)- विद्यार्थीअवस्थेत असणाऱ्यांसाठी आज नव्या संधी चालून येणार आहेत. परिश्रम करण्यासाठी तयार राहा फळ तुमच्यात बाजूनं असेल. दाम्पत्यांना संतानसुख मिळणार आहे. कर्क (Cancer)- आज…
Read MoreTag: वयकतल
Which gay man has menstrual cycle Smriti Irani on LGBT community and Periods Paid Leave; कोणत्या गे व्यक्तीला पीरियड्स येतात का? स्मृती ईरानींचा पुन्हा Periods Paid Leave वर सवाल
( प्रगत भारत । pragatbharat.com) केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी सांगितले की, मासिक पाळी स्वच्छता धोरणाला त्यांनी विरोध केला कारण त्यामुळे महिलांना कामाच्या ठिकाणी भेदभाव आणि छळाचा सामना करावा लागू नये अशी त्यांची इच्छा आहे. काय बोलल्या स्मृती इराणी? स्मृती इराणी यांचे असे मत आहे की, पीरियड्स हा ‘अडथळा’ नसतो आणि पीरियड्स दरम्यान पगारी रजा आवश्यक असण्यासाठी कोणत्याही विशेष धोरणाची गरज नसते. एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत केंद्रीय मंत्री म्हणाले की, मी संसदेत बोलले तेव्हा मी माझ्या वैयक्तिक अनुभवांच्या आधारे बोलले, कारण अधिकाधिक महिलांचा छळ होऊ नये…
Read Moreयाला म्हणतात संस्कार! भीक मागणाऱ्या दृष्टीहीन व्यक्तीला चिमुकलीने भरवलं अन्न; डोळे पाणावणारा Video
( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending Video : लहान मुलं ही देवा घरची फुलं असतात असं आपण म्हणतो. ही निरासग फुलं जगातील सगळ्या भेदभावापलीकडे असतात. त्यांना लहान मोठं, जातपात, गरीब श्रीमंत पाहत नाही. यांचं हृदय इतकं निर्मळ असतं की याच कोणासाठीही फक्त प्रेम आणि प्रेमच असतं. लहान मुलं घरात असली की घरात आनंदाचं आणि सकारात्मक वातावरण असतं. त्यांचा कृत्य आणि बोलणं अनेक वेळा मोठ्या मोठ्या लोकांना लाजवून टाकतं. (trending today school girl shares her tiffin with blind beggar video viral on Internet) याला म्हणतात संस्कार! सोशल मीडियावर एका गोंडस शाळकरी…
Read MoreVideo : बुटाने तुडवले, छातीवर लाथ मारली; कौटुंबिक वाद सोडवायला गेलेल्या व्यक्तीला पोलिसाकडून मारहाण
( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : लोकांच्या सुरक्षेसाठी असलेले पोलीस त्यांच्याच जीवावर उठत असल्याचा प्रकार उत्तर प्रदेशातून (UP Crime) समोर आला आहे. उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये (Ghaziabad) एका पोलीस हवालदाराने एका व्यक्तीला बेदम मारहाण केल्याचे समोर आले आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. याप्रकरणी मारहाण केलेल्या हवालदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून उत्तर प्रदेश पोलिसांच्या (UP Police) कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. गाझियाबाद पोलिसांनी याप्रकरणी मारहाण करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्या पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित…
Read MoreVIDEO:’मी फक्त पाणी मागितलं होतं, पण त्यांनी…’; दिव्यांग व्यक्तीला पोलिसांकडून बेदम मारहाण
( प्रगत भारत । pragatbharat.com) UP Crime : उत्तर प्रदेशातून (UP News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या देवरियामध्ये एका दिव्यांगाला पोलिसांनी (UP Police) बेदम मारहाण केल्याचे समोर आले आहे. या घटनेचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये (Viral Video) उत्तर प्रदेश पोलीस दलाचे दोन कर्मचारी एका दिव्यांग तरुणाला मारहाण करताना दिसत आहेत. मारहाण झालेली व्यक्ती त्याची ट्रायसायकल घेऊन जात असताना पोलिसांनी त्याला मारहाण करण्यात आली आहे. ती व्यक्ती तिथून जात असताना दोन्ही पोलिसांनी त्याला पुन्हा पकडून मारहाण केली. आपण पोलिसांकडे फक्त पाणी मागत होतो, असे…
Read More“अबे, गाडीखाली अडकला बघ,” रस्त्याच्या मधोमध बसलेल्या व्यक्तीला कारने चिरडलं, रस्त्यावर एकच धावपळ
( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video: सोशल मीडियावर अपघाताचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत एक कार रस्त्यावर बसलेल्या व्यक्तीला चिरडून पुढे जात असल्याचं दिसत आहे. बुधवारी रात्री झालेली ही धक्कादायक दुर्घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. दुसऱ्या कारमध्ये बसलेली व्यक्ती सोशल मीडियावर लाईव्ह स्ट्रिमिंग करत असतानाच ही दुर्घटना घडली. दरम्यान, चालकाला या अपघाताची काही कल्पनाच नव्हती. रस्त्यावरील लोकांनी त्याला सांगितलं असता त्याने गाडी थांबवली. उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) गाजियाबादमध्ये (Ghaziabad) ही घटना घडली आहे. व्हिडीओत एक व्यक्ती रस्त्याच्या मधोमध बसल्याचं दिसत आहे. यावेळी या रस्त्यावर वाहनांची वर्दळ…
Read Moreदारावरची बेल वाजवली म्हणून तीन मुलांना चिरडलं; भारतीय वंशाच्या व्यक्तीला जन्मठेपेची शिक्षा
( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : अमेरिकत (Crime News) एका भारतीय वंशाच्या व्यक्तीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अनुराग चंद्रा (Anurag Chandra) नावाच्या व्यक्तीला अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये त्याच्या घराची बेल वाजवून (doorbell) टिंगल करणाऱ्या तीन किशोरवयीन मुलांची हत्या केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते. अनुराग चंद्राला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याने जाणूनबुजून आपल्या एका कारला धडक दिली होती, त्यात तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाला होता. तर तीन जण गंभीर जखमी झाले होते. 2020 मध्ये घडलेल्या घटनेप्रकरणी न्यायालयाने त्याला दोषी ठरवले होते. कॅलिफोर्निया येथील रहिवासी असलेल्या अनुराग चंद्रा (45) याला…
Read Moreयोगायोग की भलतंच काही! सापाने एकाच व्यक्तीला 6 दिवसांत दोन वेळा दंश केला; दुसऱ्या वेळी मृत्यू
( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral News: निसर्गाचे विविध रंग आहेत, जे अनेकदा आपल्याला आश्चर्यचकित करतात. याच निसर्गात अशा काही गोष्टी घडतात, ज्या योगायोग आहेत की अचानक घडल्यात हे समजत नाही. राजस्थानमध्ये अशीच एक घटना घडली आहे जिला योगायोग म्हणावं की, एखादा जुना सूड हे लोकांना समजत नाही आहे. याचं कारण एका विषारी सापाने एकाच व्यक्तीला 6 दिवसांत दुसऱ्यांदा दंश केला आहे. पहिल्या वेळी सापाने दंश केल्यानंतर ही व्यक्ती सुदैवाने वाचली होती. पण दुसऱ्या वेळी मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. ही घटना संपूर्ण परिसरात आता चर्चेचा विषय ठरली आहे. तर…
Read More