( प्रगत भारत । pragatbharat.com) Israel Hamas War : इस्रायलकडून हमासविरोधात सुरू असलेल्या युद्धात भारतीय वंशाच्या एका इस्रायली सैनिकाचा मृत्यू झाला आहे. इस्रायली संरक्षण दलाने दिलेल्या माहितीनुसार, गाझा पट्टीमध्ये लढताना 34 वर्षीय भारतीय वंशाचा इस्रायली सैनिक मारला गेला आहे.
Read MoreTag: वशचय
दारावरची बेल वाजवली म्हणून तीन मुलांना चिरडलं; भारतीय वंशाच्या व्यक्तीला जन्मठेपेची शिक्षा
( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : अमेरिकत (Crime News) एका भारतीय वंशाच्या व्यक्तीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अनुराग चंद्रा (Anurag Chandra) नावाच्या व्यक्तीला अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये त्याच्या घराची बेल वाजवून (doorbell) टिंगल करणाऱ्या तीन किशोरवयीन मुलांची हत्या केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते. अनुराग चंद्राला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याने जाणूनबुजून आपल्या एका कारला धडक दिली होती, त्यात तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाला होता. तर तीन जण गंभीर जखमी झाले होते. 2020 मध्ये घडलेल्या घटनेप्रकरणी न्यायालयाने त्याला दोषी ठरवले होते. कॅलिफोर्निया येथील रहिवासी असलेल्या अनुराग चंद्रा (45) याला…
Read Moreअनेकांना चाकू हल्ल्यातून वाचवणाऱ्या डॉक्टरांच्या मुलीचीच भोकसून हत्या; भारतीय वंशाच्या मुलीचा इंग्लडमध्ये मृत्यू
( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : मध्य इंग्लंडमधील नॉटिंगहॅममध्ये चाकू हल्ल्यामध्ये बळी पडलेल्यांमध्ये भारतीय वंशाचा वैद्यकीय विद्यार्थ्यीनीचा समावेश आहे. ती हॉकी खेळाडू होती. हृदयद्रावक बाब म्हणजे काही वर्षांपूर्वी मृत मुलीच्या वडिलांनी काही वर्षांपूर्वी चाकू हल्ल्यातून तरुणांना वाचवलं होते.
Read Moreलंडनमध्ये भारतीय वंशाच्या तरुणीची निर्घृण हत्या; ब्राझिलीयन रुममेटनेच घेतला जीव
( प्रगत भारत । pragatbharat.com) Hyderabad Girl Killed In London: लंडन येथे राहणाऱ्या भारतीय वंशीय तरुणीची चाकू भोसकून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. कोंतम तेजस्वी असं या तरुणीचे नाव असून ती मुळची हैदराबाद येथील आहे. उच्च शिक्षणासाठी ती लंडन येथे गेली होती. तिथे ती तिच्या मित्रांसोबत राहत होती. तेजस्वीच्या रुममेटने तिच्यावर व तिच्या एका मैत्रिणीवर चाकूने वार केले. आत तेजस्वी गंभीररित्या जखमी झाली होती. मंगळवारी वेम्बली येथील नील क्रिसेंट येथे ही घटना घडली आहे. सूचना मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले आहेत. पोलिसांनी हल्लेखोराला अटक केली आहे. तसंच, तेजस्वीसह जखमी झालेल्या…
Read More