लंडनमध्ये भारतीय वंशाच्या तरुणीची निर्घृण हत्या; ब्राझिलीयन रुममेटनेच घेतला जीव

( प्रगत भारत । pragatbharat.com) Hyderabad Girl Killed In London: लंडन येथे राहणाऱ्या भारतीय वंशीय तरुणीची चाकू भोसकून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. कोंतम तेजस्वी असं या तरुणीचे नाव असून ती मुळची हैदराबाद येथील आहे. उच्च शिक्षणासाठी ती लंडन येथे गेली होती. तिथे ती तिच्या मित्रांसोबत राहत होती. तेजस्वीच्या रुममेटने तिच्यावर व तिच्या एका मैत्रिणीवर चाकूने वार केले. आत तेजस्वी गंभीररित्या जखमी झाली होती. मंगळवारी वेम्बली येथील नील क्रिसेंट येथे ही घटना घडली आहे.  सूचना मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले आहेत. पोलिसांनी हल्लेखोराला अटक केली आहे. तसंच, तेजस्वीसह  जखमी झालेल्या…

Read More