बोगद्यातून 41 जणांना वाचवणाऱ्या 12 ‘रॅट मायनर्स’चा सामाजिक भेदभाव अधोरेखित करणारा सवाल; म्हणाले, ‘आम्हाला कोण…’

( प्रगत भारत । pragatbharat.com) Uttarkashi Tunnel Collapse : नुकतंच उत्तराखंडच्या उत्तरेकडील भागात घडलेल्या बोगदा दुर्घटनेममध्ये 41 मजुर अडकून पडले आणि संपूर्ण देशातील नागरिकांच्या काळजात धस्स झालं. प्रयत्नांची शिकस्त करत अखेर या मजुरांना बोगद्यातून बाहेर काढण्यात बचाव पथकांना यश आलं आणि संपूर्ण देशभरात एकच जल्लोष झाला. या मोहिमेसाठी हातभार लावणाऱ्या प्रत्येकालाच देवदूत म्हटलं गेलं आणि खरंच त्यांनी तसं कामही केलं होतं. पण, या साऱ्यामध्ये ‘त्या’ 12 जणांचा मात्र विसर पडला.  ‘सीएनएन’नं या मजुरांशी संवाद साधत त्यांच्या केविलवाण्या प्रश्नांना वाचा फोडली आणि समाजाती मानसिकता, एकंदर भेदभावाची वागणूक ही दाहक परिस्थिती समोर…

Read More

अनेकांना चाकू हल्ल्यातून वाचवणाऱ्या डॉक्टरांच्या मुलीचीच भोकसून हत्या; भारतीय वंशाच्या मुलीचा इंग्लडमध्ये मृत्यू

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : मध्य इंग्लंडमधील नॉटिंगहॅममध्ये चाकू हल्ल्यामध्ये बळी पडलेल्यांमध्ये भारतीय वंशाचा वैद्यकीय विद्यार्थ्यीनीचा समावेश आहे. ती हॉकी खेळाडू होती. हृदयद्रावक बाब म्हणजे काही वर्षांपूर्वी मृत मुलीच्या वडिलांनी काही वर्षांपूर्वी चाकू हल्ल्यातून तरुणांना वाचवलं होते.

Read More