बोगद्यातून 41 जणांना वाचवणाऱ्या 12 ‘रॅट मायनर्स’चा सामाजिक भेदभाव अधोरेखित करणारा सवाल; म्हणाले, ‘आम्हाला कोण…’

( प्रगत भारत । pragatbharat.com) Uttarkashi Tunnel Collapse : नुकतंच उत्तराखंडच्या उत्तरेकडील भागात घडलेल्या बोगदा दुर्घटनेममध्ये 41 मजुर अडकून पडले आणि संपूर्ण देशातील नागरिकांच्या काळजात धस्स झालं. प्रयत्नांची शिकस्त करत अखेर या मजुरांना बोगद्यातून बाहेर काढण्यात बचाव पथकांना यश आलं आणि संपूर्ण देशभरात एकच जल्लोष झाला. या मोहिमेसाठी हातभार लावणाऱ्या प्रत्येकालाच देवदूत म्हटलं गेलं आणि खरंच त्यांनी तसं कामही केलं होतं. पण, या साऱ्यामध्ये ‘त्या’ 12 जणांचा मात्र विसर पडला.  ‘सीएनएन’नं या मजुरांशी संवाद साधत त्यांच्या केविलवाण्या प्रश्नांना वाचा फोडली आणि समाजाती मानसिकता, एकंदर भेदभावाची वागणूक ही दाहक परिस्थिती समोर…

Read More