दारावरची बेल वाजवली म्हणून तीन मुलांना चिरडलं; भारतीय वंशाच्या व्यक्तीला जन्मठेपेची शिक्षा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : अमेरिकत (Crime News) एका भारतीय वंशाच्या व्यक्तीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अनुराग चंद्रा (Anurag Chandra) नावाच्या व्यक्तीला अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये त्याच्या घराची बेल वाजवून (doorbell) टिंगल करणाऱ्या तीन किशोरवयीन मुलांची हत्या केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते. अनुराग चंद्राला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याने जाणूनबुजून आपल्या  एका कारला धडक दिली होती, त्यात तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाला होता. तर तीन जण गंभीर जखमी झाले होते. 2020 मध्ये घडलेल्या घटनेप्रकरणी न्यायालयाने त्याला दोषी ठरवले होते. कॅलिफोर्निया येथील रहिवासी असलेल्या अनुराग चंद्रा (45) याला…

Read More