Parliament Security Breach Lalit Jha Arrested by Delhi Police;संसदेतील घुसखोरीचा मास्टरमाईंड ललित झा 34 तासात ताब्यात, पोलिसांसमोर आत्मसमर्पण

( प्रगत भारत । pragatbharat.com) Parliament Security Breach : संसदेत घुसखोरी करणारा मुख्य आरोपी ललित झा याला अखेर दिल्लीतून पोलिसांनी पकडले आहे. याबाबत पोलीस लवकरच सविस्तर आणि अधिकृत निवेदन देणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ललित झा हा अद्याप फरार होता आणि हाच मुख्य सूत्रधार असल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वी ओळखल्या गेलेल्या सहा आरोपींपैकी 5 आरोपींना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे. घटनेच्या वेळी ललित झादेखील संसदेजवळ उपस्थित होता मात्र गोंधळ सुरू झाल्यानंतर तो पळून गेला.  ललित झा त्याचे स्थान सतत बदलत होता. त्याचे शेवटचे लोकेशन राजस्थान असल्याचे सांगण्यात आले आणि त्याचे…

Read More

साहिलच्या मर्डर लिस्टमध्ये पाच जणांची नावे, आरोपीने पोलिसांसमोर थेट नावेच घेतली

( प्रगत भारत । pragatbharat.com) नवी दिल्लीः दिल्ली हत्याकांडात अनेक नवीन नवीन खुलासे समोर येत आहेत. पोलिसांनी आरोपी साहिलला अटक केली आहे. न्यायालयात साहिल सातत्याने जबाब बदलत आहे. त्यामुळं साहिलला शिक्षा मिळवून देण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. इतकेच नव्हे तर, या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे साहिलने केले आहेत. साहिलला फक्त पीडितेला ठार करायचे नव्हते. तर, त्याच्या मर्डर लिस्टमध्ये पाच जणांची नावे होती. गुन्हा घडला त्या दिवशी त्या पाच जणांपैकी कोणीही त्याच्या समोर आले असते तर त्याने त्याची हत्या केली असती.  सोमवारी दिल्लीत १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर चाकूने तब्बल २०पेक्षा अधिक…

Read More