Chief Minister Arvind Kejriwal will be arrested AAP leaders claim

( प्रगत भारत । pragatbharat.com) Arvind Kejriwal News: आम आदमी पार्टीचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक होणार असल्याची चर्चा रंगली आहे. मुख्यमंत्री केजरीवाल यांना अंमलबजावणी संचालनालयाचे अधिकारी आज अटक करू शकतात, असा दावा आम आदमी पक्षाच्या नेत्यांकडून केला जातोय. आप पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि दिल्ली सरकारचे मंत्री सौरभ भारद्वाज यांनी ट्विट केलंय की, गुरुवारी सकाळी ईडी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या घरी पोहोचून त्यांना अटक करणार आहे.  सौरभ यांच्यासह आतिशी सिंह यांनीही ट्विट केलंय की, अंमलबजावणी संचालनालयाचे अधिकारी आज सीएम केजरीवाल यांच्या घरावर छापा टाकणार असून त्यांना अटकही केली…

Read More

Parliament Security Breach Lalit Jha Arrested by Delhi Police;संसदेतील घुसखोरीचा मास्टरमाईंड ललित झा 34 तासात ताब्यात, पोलिसांसमोर आत्मसमर्पण

( प्रगत भारत । pragatbharat.com) Parliament Security Breach : संसदेत घुसखोरी करणारा मुख्य आरोपी ललित झा याला अखेर दिल्लीतून पोलिसांनी पकडले आहे. याबाबत पोलीस लवकरच सविस्तर आणि अधिकृत निवेदन देणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ललित झा हा अद्याप फरार होता आणि हाच मुख्य सूत्रधार असल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वी ओळखल्या गेलेल्या सहा आरोपींपैकी 5 आरोपींना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे. घटनेच्या वेळी ललित झादेखील संसदेजवळ उपस्थित होता मात्र गोंधळ सुरू झाल्यानंतर तो पळून गेला.  ललित झा त्याचे स्थान सतत बदलत होता. त्याचे शेवटचे लोकेशन राजस्थान असल्याचे सांगण्यात आले आणि त्याचे…

Read More

Karnataka Crime One arrested in the murder of a woman geologist in Bangalore

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : कर्नाटकची (Karnataka Crime) राजधानी बंगळुरुमध्ये (Bengaluru) वरिष्ठ भूवैज्ञानिक म्हणून काम करणाऱ्या महिलेची गळा चिरून हत्या केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणाची दखल घेऊन चौकशीचे आदेश दिले आहेत. दुसरीकडे या प्रकारात आता महत्त्वाचा खुलासा झाला आहे.  43 वर्षीय एस. प्रतिमा यांची राहत्या घरातच गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Bengaluru Police) घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरु केला होता. या प्रकरणात आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे. कर्नाटक सरकारची एक वरिष्ठ अधिकारी बंगळुरू येथे तिच्या घरी…

Read More

What is the skill development scam Why Chandrababu Naidu Arrested know Details;चंद्रबाबू नायडूंना अटक; पण स्किल डेव्हलपमेंट स्कॅम काय आहे

( प्रगत भारत । pragatbharat.com) Skill Development Scam: आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) अटक केली आहे. स्किल डेव्हलपमेंट घोटाळ्यासंदर्भात ही अटक केल्याचे सांगितले जात आहे. हा घोटाळा एकूण 371 कोटी रुपयांचा असल्याचे बोलले जात आहे. या घोटाळ्याप्रकरणी चंद्राबाबू नायडू यांच्याविरोधात वॉरंट जारी करण्यात आले आहे.  तेलगू देसम पक्षाचे (टीडीपी) प्रमुख चंद्राबाबू यांना अटक झाली तेव्हा ते नंदल्यातील रॅलीनंतर आपल्या व्हॅनमध्ये आराम करत होते. चंद्राबाबू नायडू यांच्या अटकेनंतर टीडीपी कार्यकर्त्यांनी गदारोळ सुरू केला आहे. आपण कोणताही भ्रष्टाचार केला नसून कोणताही पुरावा न दाखवता अटक करण्यात…

Read More

uttar pradesh crime story police arrested girl who trapped the doctor blackmail for money

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी भारतीय लष्कर जवानांना फ्रेंड रिक्वेस्ट का पाठवली? सीमा हैदरचे ATS चौकशीत मोठे खुलासे

Read More

कराची येथून आलेल्या 4 मुलांच्या आईच्या स्टोरीमध्ये ट्विस्ट, ‘प्यार के चक्कर मे…’, pakistani women suspect to be spy, doubts arrested with lover in greater noida

( प्रगत भारत । pragatbharat.com) Pakistan Women Love Story : प्रेमात लोक आंधले असतात, असं नेहमी सांगितले जाते. प्रेमात लोक काय करतील हे सांगता येत नाही. अशीच एक फिल्मी वाटणारी ही लव्हस्टोरी आहे. आधी गेम, नंतर प्रेम आणि पाकिस्तानातील कराची येथून चार मुलांची आई चक्क भारतात विना व्हिजा पळून आली. आज लोक या प्रकरणाला ‘प्रेम की दीवानी’ असे म्हणत आहेत. दरम्यान, या लव्हस्टोरीत पोलिसांची एंट्री झाली. आता कराची येथून पळून आलेली महिला आणि तिला आसरा देणारा प्रेमी या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. प्रेमात आंधळी झालेली आणि कराचीहून उत्तर प्रदेशातील…

Read More

Cyber Crime Four accused arrested for looting people money by tampering with ATM machines

( प्रगत भारत । pragatbharat.com) Cyber Crime : एटीएमध्ये (ATM) फसवणूक करुन लुटमार केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. एटीमए मशिनबाबत जास्त माहिती नसल्याने मदत करण्याच्या बहाण्याने अनेक भुरटे चोर कधी फसवणूक करतात हे कळत सुद्धा नाही. यासाठी नवीन नवीन कल्पनांचा ते वापर करत असतात. असाच काहीसा प्रकार दिल्लीपासून जवळ असलेल्या नोएडात (noida) समोर आला आहे. एखादी वस्तू चिकटवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या फेविक्विकचा (fevikwik) वापर एटीएममधून पैसे चोरणाऱ्या चार जणांना नोएडा पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी चौघांनाही फसवणुकीच्या कलमांखाली तुरुंगात पाठवले आहे. एटीएम कार्ड अडकवून फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत नोएडा…

Read More