( प्रगत भारत । pragatbharat.com) Cyber Crime : एटीएमध्ये (ATM) फसवणूक करुन लुटमार केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. एटीमए मशिनबाबत जास्त माहिती नसल्याने मदत करण्याच्या बहाण्याने अनेक भुरटे चोर कधी फसवणूक करतात हे कळत सुद्धा नाही. यासाठी नवीन नवीन कल्पनांचा ते वापर करत असतात. असाच काहीसा प्रकार दिल्लीपासून जवळ असलेल्या नोएडात (noida) समोर आला आहे. एखादी वस्तू चिकटवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या फेविक्विकचा (fevikwik) वापर एटीएममधून पैसे चोरणाऱ्या चार जणांना नोएडा पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी चौघांनाही फसवणुकीच्या कलमांखाली तुरुंगात पाठवले आहे. एटीएम कार्ड अडकवून फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत नोएडा…
Read More