( प्रगत भारत । pragatbharat.com) Skill Development Scam: आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) अटक केली आहे. स्किल डेव्हलपमेंट घोटाळ्यासंदर्भात ही अटक केल्याचे सांगितले जात आहे. हा घोटाळा एकूण 371 कोटी रुपयांचा असल्याचे बोलले जात आहे. या घोटाळ्याप्रकरणी चंद्राबाबू नायडू यांच्याविरोधात वॉरंट जारी करण्यात आले आहे. तेलगू देसम पक्षाचे (टीडीपी) प्रमुख चंद्राबाबू यांना अटक झाली तेव्हा ते नंदल्यातील रॅलीनंतर आपल्या व्हॅनमध्ये आराम करत होते. चंद्राबाबू नायडू यांच्या अटकेनंतर टीडीपी कार्यकर्त्यांनी गदारोळ सुरू केला आहे. आपण कोणताही भ्रष्टाचार केला नसून कोणताही पुरावा न दाखवता अटक करण्यात…
Read More