LICची कमाल स्कीम! 121 रुपयांची गुंतवणूक आणि मिळवा 27 लाख; मुलीच्या लग्नाचे नो टेन्शन

( प्रगत भारत । pragatbharat.com) LIC Best Scheme: देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसी लहान मुलांपासून ते वृद्धापर्यंत वेगवेगळ्या योजना जाहिर करत असतात. ज्यामुळं गुंतवणुक करणे सोप्पे जाते. मुलींसाठी एलआयसीने मुलींसाठीदेखील काही योजना आणल्या आहेत. ज्यात मुलींच्या शिक्षणापासून ते अभ्यासापर्यंतचे टेन्शन घ्यायची तुम्हाला आता गरज पडणार नाही. मुलीच्या वडिलांना तिच्या शिक्षणाबरोबरच तिच्या लग्नाची चिंताही सतावत असते. आता जरी काळ बदललेला असला तरी अजूनही काही ठिकाणी ही परिस्थिती आहेच. हेच लक्षात घेऊन एलआयसीने कन्यादान पॉलिसी आणली आहे. या पॉलिसीअंतर्गंत मुलीच्या लग्नापर्यंत पैशांची चिंता सतावणार नाही. याबाबत सविस्तर जाणून घेऊया.  मुलीच्या लग्नासाठी…

Read More

Old Pension स्कीम इतिहासजमा होणार? पेन्शनसंदर्भातील मोठी बातमी

( प्रगत भारत । pragatbharat.com) निनाद झारे, झी मीडिया, मुंबई : लाखो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अतिशय जिव्हाळ्याचा मुद्दा असणाऱ्या जुन्या पेन्शन योजनेविषयी (OPS) एक अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे. जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करायची की नाही याविषयी निर्णय घेण्यासाठी केंद्र सरकारने नेमलेल्या सोमनाथन समितीचा अहवाल जानेवारी महिन्याच्या शेवटी सादर होण्याची शक्यता आहे. या अहवालात नेमकं काय दडलंय याकडे सगळ्या सरकारी कर्मचाऱ्यांचं लक्ष आहे. (old pension scheme) 2005 नंतर सरकारी नोकरीत भरती झालेल्या (Government Employees) कर्मचाऱ्यांना नवी पेन्शन योजना (NPS) लागू करण्यात आली. त्यानुसार सरकारी कर्मचारी स्वतःच आपल्या पगारातून पेन्शनची…

Read More

What is the skill development scam Why Chandrababu Naidu Arrested know Details;चंद्रबाबू नायडूंना अटक; पण स्किल डेव्हलपमेंट स्कॅम काय आहे

( प्रगत भारत । pragatbharat.com) Skill Development Scam: आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) अटक केली आहे. स्किल डेव्हलपमेंट घोटाळ्यासंदर्भात ही अटक केल्याचे सांगितले जात आहे. हा घोटाळा एकूण 371 कोटी रुपयांचा असल्याचे बोलले जात आहे. या घोटाळ्याप्रकरणी चंद्राबाबू नायडू यांच्याविरोधात वॉरंट जारी करण्यात आले आहे.  तेलगू देसम पक्षाचे (टीडीपी) प्रमुख चंद्राबाबू यांना अटक झाली तेव्हा ते नंदल्यातील रॅलीनंतर आपल्या व्हॅनमध्ये आराम करत होते. चंद्राबाबू नायडू यांच्या अटकेनंतर टीडीपी कार्यकर्त्यांनी गदारोळ सुरू केला आहे. आपण कोणताही भ्रष्टाचार केला नसून कोणताही पुरावा न दाखवता अटक करण्यात…

Read More

115 महिन्यात दुप्पट होणार पैसे; पोस्ट ऑफिसची जबरदस्त Fixed Deposit स्कीम

( प्रगत भारत । pragatbharat.com) पोस्ट ऑफिस (Post Office) अनेक छोट्या बचत योजना चालवत असतं. यामधील अनेक योजनांचा लोक फायदा घेत गुंतवणूक करत असतात. अशीच एक योजना म्हणजे किसान विकास पत्र. जर तुम्ही सध्या काही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर किसान विकास पत्र या योजनेचा विचार करु शकता. पोस्ट ऑफिसची ही योजना आधीच्या तुलनेत आता अधिक फायदेशीर झाली आहे. याचं कारण या योजनेत गुंतवलेली रक्कम आता 120 महिन्याऐवजी, 115 महिन्यात दुप्पट होत आहे.  सरकार या योजनेत गुंतवलेल्या पैशांवर 7 टक्क्यांहून अधिक व्याज ऑफर करत आहे. पोस्ट ऑफिसच्या योजनेत गुंतवणूक…

Read More