HDFC Fixed Deposite Intrest Rate Change Banking Marathi News;HDFC ने व्याजदरात केला बदल, ग्राहकांना मिळणार ‘इतके’ रिटर्न

( प्रगत भारत । pragatbharat.com) HDFC FD Intrest Rate: खासगी क्षेत्रातील दिग्गज एचडीएफसी बॅंकेची ग्राहक संख्या देशात मोठी आहे. प्रत्येक राज्यातील गावापासून शहरांपर्यंत एचडीएफसीचे जाळे पसरले आहे. खाजगी क्षेत्रातील दिग्गज बँकेने फिक्स्ड डिपॉझिटसंदर्भात महत्वाचा बदल केला आहे. नवीन व्याजदर 27 नोव्हेंबर 2023 पासून लागू झाले आहेत. बँकेच्या अधिकृत वेबसाइटनुसार यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.  त्यानुसार न काढता येण्याजोग्या एफडीमध्ये मुदतपूर्तीपूर्वी पैसे काढण्याची सुविधा नसेल. तसेच अनिवासी श्रेणीसाठी देखील ठेव ठेवण्याची परवानगी आहे. NRE ठेवींसाठी किमान कालावधी 1 वर्ष आहे.  व्याजदरांमध्ये सुधारणा केल्यानंतर, एचडीएफसी बँक आता एक ते दोन वर्षांच्या कालावधीवर 7.45%…

Read More

115 महिन्यात दुप्पट होणार पैसे; पोस्ट ऑफिसची जबरदस्त Fixed Deposit स्कीम

( प्रगत भारत । pragatbharat.com) पोस्ट ऑफिस (Post Office) अनेक छोट्या बचत योजना चालवत असतं. यामधील अनेक योजनांचा लोक फायदा घेत गुंतवणूक करत असतात. अशीच एक योजना म्हणजे किसान विकास पत्र. जर तुम्ही सध्या काही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर किसान विकास पत्र या योजनेचा विचार करु शकता. पोस्ट ऑफिसची ही योजना आधीच्या तुलनेत आता अधिक फायदेशीर झाली आहे. याचं कारण या योजनेत गुंतवलेली रक्कम आता 120 महिन्याऐवजी, 115 महिन्यात दुप्पट होत आहे.  सरकार या योजनेत गुंतवलेल्या पैशांवर 7 टक्क्यांहून अधिक व्याज ऑफर करत आहे. पोस्ट ऑफिसच्या योजनेत गुंतवणूक…

Read More