( प्रगत भारत । pragatbharat.com) HDFC FD Intrest Rate: खासगी क्षेत्रातील दिग्गज एचडीएफसी बॅंकेची ग्राहक संख्या देशात मोठी आहे. प्रत्येक राज्यातील गावापासून शहरांपर्यंत एचडीएफसीचे जाळे पसरले आहे. खाजगी क्षेत्रातील दिग्गज बँकेने फिक्स्ड डिपॉझिटसंदर्भात महत्वाचा बदल केला आहे. नवीन व्याजदर 27 नोव्हेंबर 2023 पासून लागू झाले आहेत. बँकेच्या अधिकृत वेबसाइटनुसार यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार न काढता येण्याजोग्या एफडीमध्ये मुदतपूर्तीपूर्वी पैसे काढण्याची सुविधा नसेल. तसेच अनिवासी श्रेणीसाठी देखील ठेव ठेवण्याची परवानगी आहे. NRE ठेवींसाठी किमान कालावधी 1 वर्ष आहे. व्याजदरांमध्ये सुधारणा केल्यानंतर, एचडीएफसी बँक आता एक ते दोन वर्षांच्या कालावधीवर 7.45%…
Read More